| अ.क्र. | शासन निर्णय विषय | संबंधित विभाग | दिनांक |
| ०१ | जिल्हा परिषद शाळांंमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी/ निवडश्रेणी लागू करण्याबाबत | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | ४/४/१९९० |
| ०२ | पदोन्नत्या-कनिष्ठ श्रेणीतून वरिष्ठ श्रेणीत पदोन्नत्या देतांना अवलंबिण्याची तत्वे | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | ३१/५/१९९० |
| ०३ | जिल्हा परिषद शाळांंमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी/ निवडश्रेणी लागू करताना करावयाची वेतन निश्चिती | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | २६/२/१९९२ |
| ०४ | जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी / निवडश्रेणी लागू करणेबाबत | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | १६/२/१९९३ |
| ०५ | राज्यातील खाजगी माध्यमिक शाळांतील तसेच अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना निवडश्रेणी लागू करणे | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | ८/१२/१९९५ |
| ०६ | प्राथमिक शिक्षकांना 24 वर्षाच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करण्याबाबत | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | २०/७/२००४ |
| ०७ | जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी/ निवडश्रेणी लागू करण्याबाबत सर्व समावेशक सूचना | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | २९/१/२००५ |
| ०८ | जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना चटोपाध्याय/ वरिष्ठ श्रेणी लागू करण्याबाबत मार्गदर्शन | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | १६/१/२००६ |
| ०९ | राज्यातील मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांंतील शिक्षकांना निवडश्रेणीसाठी उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त करणेबाबत | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | ५/९/२००७ |
| १० | जिल्हा परिषदेतील प्राथमिक /माध्यमिक शाळांंमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी/निवडश्रेणी लागू करण्याबाबत | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | १८/११/२००६ |
| ११ | प्राथमिक शिक्षकांना 24 वर्षाच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करण्याबाबत | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | १५/११/२००६ |
| १२ | प्राथमिक शिक्षकांना 24 वषार्ᅠच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करणे व उच्चशैक्षणिक अर्हता | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | १८/६/२००८ |
| १३ | राज्यातील प्राथमिक शाळामधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी / निवडश्रेणी लागू करण्याबाबत | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | १/३/२०१३ |