सूचना

www.govtgr.com ही संकेतस्थळ शासन निर्णय, सरकारी विविध विभागांची परिपत्रके, योजना यांविषयी माहिती देण्यासाठी एक अनौपचारिक (unofficial) वेबसाईट आहे. येथे प्रसिद्ध झालेली माहिती काळजीपूर्वक तपासूनच सादर करण्यात येते. तथापि, काही चुकीची किंवा अद्ययावत नसलेली माहिती आढळल्यास कृपया आमच्याशी त्वरित संपर्क साधावा.

लक्षात द्या: अधिकृत माहिती व शंकानिरसनासाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

धन्यवाद!

Join Whatsapp Group

Join Telegram Group

शिक्षकेत्तर पदभरती प्रमाण निश्चित करणे बाबत शासन निर्णय

📌 शासन निर्णय प्रस्तावना:

राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत: पूर्णत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील खालील संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसह १०० टक्के नामनिर्देशनाने भरण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

📌 🗂️ शासन निर्णय विभाग:

आमच्याशी कनेक्ट व्हा!

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१०,०००+ सदस्य जॉईन झाले आहेत!

संबंधित विभागाचे नाव – शिक्षण विभाग

📌 📅 शासन निर्णय तारीख: 

शासन निर्णय ज्या तारखेला जारी झाला तो दिवस – 04 एप्रिल,2025

📌 📜 शासन निर्णय सांकेतांक क्रमांक: 

शासन निर्णयाचा अधिकृत क्रमांक – 202504041124434321

📌 🔍 शासन निर्णयाचा संक्षिप्त आढावा: 

शासन निर्णयान्वये खाजगी मान्यता प्राप्त शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या वारसास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबतच्या तरतूदी विहीत करण्यात आल्या आहेत. या तरतूदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, अशा सूचना मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संदर्भ क्र. ५ अन्वये देण्यात आल्या आहेत. सबब, सदर पदे १०० टक्के सरळसेवेने भरताना यात अनुकंपा नियुक्तीच्या मार्गाचा समावेश आहे, ही बाब विचारात घेण्यात यावी.

📌 🔗 शासन निर्णयाची अधिकृत प्रत: 

📢 अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या किंवा संबंधित विभागाशी संपर्क साधा. 

🔹 टीप: वरील माहिती केवळ संदर्भासाठी आहे. अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी संबंधित विभागाच्या वेबसाइटला भेट द्या.

Leave a Comment

आमच्याशी कनेक्ट व्हा!

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१०,०००+ सदस्य जॉईन झाले आहेत!