सूचना

www.govtgr.com ही संकेतस्थळ शासन निर्णय, सरकारी विविध विभागांची परिपत्रके, योजना यांविषयी माहिती देण्यासाठी एक अनौपचारिक (unofficial) वेबसाईट आहे. येथे प्रसिद्ध झालेली माहिती काळजीपूर्वक तपासूनच सादर करण्यात येते. तथापि, काही चुकीची किंवा अद्ययावत नसलेली माहिती आढळल्यास कृपया आमच्याशी त्वरित संपर्क साधावा.

लक्षात द्या: अधिकृत माहिती व शंकानिरसनासाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

धन्यवाद!

Join Whatsapp Group

Join Telegram Group

शिक्षण सेवक योजना शासन निर्णय

शिक्षण सेवक योजना

अ.क्र.शासन निर्णय विषयसंबंधित विभागदिनांक
०१राज्‍यातील प्राथमिक शाळांमध्‍ये शिक्षणसेवक योजना सुरू करणेबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग३/३/२०००
०२राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांंमध्ये शिक्षणसेवक योजना सुरुं करणेबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग२७/४/२०००
०३राज्‍यातील माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शाळांमध्‍ये सुधारीत शिक्षणसेवक योजना सुरु करण्‍याबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग१३/१०/२०००
०४शिक्षणसेवकांच्‍या निवडीबाबत व इतर तक्रारीवर निर्णय घेण्‍यासाठी समितीशालेय शिक्षण व क्रीडा विभाग२७/७/२००१
०५राज्‍यामध्‍ये सुधारीत प्राथ‍‍मिक शिक्षण सेवक योजना कार्यन्‍वीत करण्‍याबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग१९/३/२००३
०६नगर परषिदांच्‍या शाळेतील शिक्षण सेवकांची भरती करण्‍याबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग२७/३/२००३
०७शिक्षण सेवक (माध्यमिक/विशेष) निवडीबाबत अनुसरावयाची कार्यपध्दतीशालेय शिक्षण व क्रीडा विभाग२०/५/२००४
०८प्राथमिक शिक्षण सेवकांना नैमित्‍तीक रजा मंजूर करणे बाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग२१/७/२००५
०९प्राथमिक शिक्षण सेवक शिक्षक संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग१/४/२००८
१०प्राथमिक शिक्षण सेवक पदावरील भरतीपूर्व केंद्रीय निवड परिक्षाशालेय शिक्षण व क्रीडा विभाग१५/11/२००८
११राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शाळांंमध्ये शिक्षण सेवक योजना लागू न करण्याबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग२५/५/२००९
१२सन 2009-10 या वर्षापासून पुढे प्राथमिक शिक्षण सेवक भरती प्रक्रीया केद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षेद्वारा करण्याबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग३०/५/२०११
१३शिक्षण सेवकांना नियुक्‍ती देण्‍याबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग२८/९/२०११
१४मानधनावर नियुक्‍त केलेल्‍या शिक्षण सेवक / कृषिसेवक / ग्रामसेवकांना लागू होणा-या निवृत्‍तीवेतन योजनेबाबत स्‍ष्‍टीकरणशालेय शिक्षण व क्रीडा विभाग१९/७/२०११
१५नियमित शिक्षक पदावरील शिक्षकाची अन्यत्र नियुक्ती झाल्यास शिक्षण सेवक योजना लागू न करणेबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग१५/९/२०११
१६शिक्षण सेवकांच्‍या मानधनात वाढ करण्‍याबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग१७/३/२०१२
१७राज्‍यातील मान्‍यताप्राप्‍त खाजगी प्राथमिक शाळांमध्‍ये शिक्षण सेवक योजना लागू न करण्‍याबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग१९/३/२०१२
१८राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यासाठी शिक्षण सेवक पदावर व्यतित केलेला ३ वर्षाचा कालावधी ग्राहय धरण्याबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग१७/६/२०१३

Leave a Comment