सूचना

www.govtgr.com ही संकेतस्थळ शासन निर्णय, सरकारी विविध विभागांची परिपत्रके, योजना यांविषयी माहिती देण्यासाठी एक अनौपचारिक (unofficial) वेबसाईट आहे. येथे प्रसिद्ध झालेली माहिती काळजीपूर्वक तपासूनच सादर करण्यात येते. तथापि, काही चुकीची किंवा अद्ययावत नसलेली माहिती आढळल्यास कृपया आमच्याशी त्वरित संपर्क साधावा.

लक्षात द्या: अधिकृत माहिती व शंकानिरसनासाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

धन्यवाद!

Join Whatsapp Group

Join Telegram Group

शासकीय कर्मचा-यांना सेवानिवृत्‍तीनंतर मिळणारा प्रवास भत्‍ता शासन निर्णय

शासकीय कर्मचा-यांना सेवानिवृत्‍तीनंतर मिळणारा प्रवास भत्‍ता.

शासन निर्णय

  1. सेवानिवृत्‍त अधिकारी/कर्मचारी यांना शासनाच्‍या वतीने न्‍यायालयांना विभागीय चौकशीच्‍या कामासाठी कराव्‍या लागणा-या प्रवासासाठी प्रवास भत्‍ता/दैनिक भत्‍ता सवलतीच्‍या दराने विश्रामगृह व कागदपत्र उपलब्‍ध करून देणे इ सोयी देण्‍याबाबत. CR क्रमांक:- सीडीआर-1005/प्रक्रं8/05/अकरा, दिनांक:- 20-06-2006
  2. शासकीय कर्मचा-यांना सेवानिवृत्‍ती नंतर मिळणारा प्रवास भत्‍ता. GR क्रमांक:- TRA-1168/582/XVIII, दिनांक:- 19-04-1968
  3. शासकीय कर्मचा-यांना सेवानिवृत्‍ती नंतर मिळणारा प्रवास भत्‍ता. CR क्रमांक:- AB-TAB, दिनांक:- 18-04-1968
  4. शासकीय कर्मचा-यांना सेवानिवृत्‍ती नंतर मिळणारा प्रवास भत्‍ता. GR क्रमांक:- टीआरए-1066-अठरा, दिनांक:- 10-02-1967
  5. शासकीय कर्मचारी यांना सेवानिवृत्‍तीनंतर मिळणारा प्रवास भत्‍ता. GR क्रमांक:- टीआरए-1064/1046/अठरा, दिनांक:- 16-07-1966
  6. सेवानिवृत्‍ती नंतर सरकारी कर्मचारी यांना प्रवास भत्‍ता अनुशय. GR क्रमांक:- TRA-1064/1046 IXVIII, दिनांक:- 16-07-1966
  7. मुंबई सरकारी कायदे 1959 भाग-1 पाने 190 धडा 12 वा भाग पाचवा. GR क्रमांक:- TRA-1063/5090/XVIII, दिनांक:- 21-05-1963
  8. सेवेत असताना मृत्‍यू झालेल्‍या कर्मचा-याच्‍या कुंटूबाला अर्थीक मदत. GR क्रमांक:- Cop-1062/5985 IXIV, दिनांक:- 07-12-1962
  9. सरकारी कर्मचारी जर मृत्‍यू झाल्‍यास प्रवास भत्‍याची सवलतची रक्‍कम त्‍याच्‍या संबधितांना देण्‍यात यावी. GR क्रमांक:- FNR-1062/8705-VII, दिनांक:- 19-10-1962
  10. सरकारी कर्मचारी आगाउ प्रवास भत्‍ता घेतलेला असल्‍यास जर मृत्‍यू झाल्‍यास त्‍याची रक्‍कम त्‍याच्‍या कुंटूबाकडून अदा करण्‍यात यावी. GR क्रमांक:- FNR/1061/11065/VII, दिनांक:- 22-11-1961
  11. सेवेत असताना मृत्‍यू झालेल्‍या कर्मचा-याच्‍या कुंटूबाला अर्थीक मदत. GR क्रमांक:- CGT-1159/S-6, दिनांक:- 28-10-1959

Leave a Comment

आमच्याशी कनेक्ट व्हा!

अपडेट्ससाठी आत्ताच जॉईन करा.

useruseruser
१०,०००+ सदस्य जॉईन झाले आहेत!