सेमी – इंग्रजी
| अ.क्र. | शासन निर्णय विषय | संबंधित विभाग | दिनांक |
| ०१ | बिगर इंग्रजी माध्यमाच्या शाळांंमध्ये इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यतच्या वर्गामध्ये गणित व विज्ञान हे विषय ऐच्छिंक स्वरुंपात इंग्रजी भाषेतून शिकविण्यास परवानगी देण्याबाबत | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | २२/११/२००७ |
| ०२ | बिगर इंग्रजी प्राथमिक शाळांंमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरुं करण्याबाबत | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | ६/८/२००९ |
| ०३ | नवीन इंग्रजी शाळांना मान्यता देण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | २०/६/२०१२ |
| ०४ | कायम विना अनुदान तत्वावर इंग्रजी माध्यमाच्या नवीन प्राथमिक शाळा चालविण्यास इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागविण्याबाबत | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | २०/८/२०१० |
| ०५ | कायम विना अनुदान तत्वावर इंग्रजी माध्यमाच्या खाजगी प्राथमिक शाळांना परवानगी देण्याबाबत | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | ३/६/२०११ |
| ०६ | राज्यातील बिगर इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इ.1 ली ते 5 वी च्या विद्यार्थ्यांना गणित व इ.6 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान हे विषय ऐच्छिक स्वरूपात इंग्रजी भाषेतून शिकविण्यास परवानगी देण्याबाबत | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | १९/६/२०१३ |