शासकीय कार्यालयात पगारपत्रक बचत गट योजना चालू करणेबाबत.
शासन निर्णय
- पगारपत्रक बचत गट योजनेत वेतनधारी कर्मचा-यांकडून अल्पबचतीत झालेल्या गुंतवणूकीवर प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत.
- पगार पत्रक बचत गट योजनेत वेतनधारी कर्मचा-यांकडून अल्पबचतीत झालेल्या गुंतवणूकीवर प्रोत्साहन अनूदान देणेबाबत.
- पगारपत्रक बचत गट योजनेत वेतनधारी कर्मचा-यांना अल्पबचत गंतवणूकीसाठ प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत.
- अल्पबचत योजनेअंतर्गत पुनरावर्ती ठेव खाती उघडणा-या शासकीय/जिल्हा परिषद कर्मचा-यांना मुदतीअंती भूगतान.
- पगारपत्रक बचत गट राशी जमा करणेचे कामाबाबत.
- पगार पत्रक बचत गट योजनेअंतर्गत वेनतधा-याना अल्पबचत गुंतवणूकीवर प्रोत्साहनपर अनुदान देणेबाबत.
- महिन्याच्या शेवटच्या दिवशी कार्यालयीन वेळेनंतर अल्पबचत गुतवणूक स्वाकरणेसाठी पोस्ट ऑफिस उघडे ठेवण्याबाबत.
- पगार पत्रक बचत गट … जमाकर्त्यांच्या यादया सादर करणेबाबत.
- पगारपत्रक बचत गट योजना.
- सहाकारी साखर कारखाने व ऊस उत्पादकांना अल्पबचत गुंतवणूकीकरीता प्रोत्साहन अनुदान देणे. सहकारी साखर कारखान्याकडून अल्पबचत योजनेमध्ये गुंतवणूक करणेबाबत.
- पगारपत्रक बचत गट योजनेतील बचतीवर प्रोत्साहनपर अनुदान देणेबाबत.
- पगार पत्रक बचत गटाचे कमिशनकरीता वेळ नर्धारित करणेबाबत.पोस्ट ऑफिसांना वजाती जमा करण्यास विलंब होत असलेबाबत.
- पगार पत्रक बचत गट योजनेवर होणा-या खर्चाचे भुगतान पगार पत्रक बचत गटाच्या संघनायकाला किंवा प्राथमिक शिक्षकांना करणेबाबत.
- शासकीय कार्यालयात पगारपत्रक बचत गट योजना चालू करणेबाबत.