सूचना

www.govtgr.com ही संकेतस्थळ शासन निर्णय, सरकारी विविध विभागांची परिपत्रके, योजना यांविषयी माहिती देण्यासाठी एक अनौपचारिक (unofficial) वेबसाईट आहे. येथे प्रसिद्ध झालेली माहिती काळजीपूर्वक तपासूनच सादर करण्यात येते. तथापि, काही चुकीची किंवा अद्ययावत नसलेली माहिती आढळल्यास कृपया आमच्याशी त्वरित संपर्क साधावा.

लक्षात द्या: अधिकृत माहिती व शंकानिरसनासाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

धन्यवाद!

Join Whatsapp Group

Join Telegram Group

अल्‍पबचत एजन्‍सी शासन निर्णय

अल्‍पबचत एजन्‍सी.

शासन निर्णय

  1. शासकिय /निमशासकिय संस्‍थामध्‍ये कार्यरत वेतनधारी कर्मचा-याना अल्‍पबचतीचे अभिकर्ते बनण्‍यास बंदी घालून बेरोजगारांना रोजगार उपलब्‍ध करुन देणे बाबत
  2. जिल्‍हाधिकारी हे जिल्‍हाअल्‍पबचत कार्यालयासाठी वित्‍तीय प्रकरणाकरीता विभाग प्रमुख म्‍हणून घोषीत करण्‍याबाबत
  3. अल्‍पबचत संचालनालयातील प्रशासकिय सुधारणा
  4. अल्‍पबचत/महिला प्रधान/सार्वजनिक भविष्य निर्वाह नीधी अभिकर्ते यांचे बाबत उच्‍चतम वयोमर्यादा निश्‍चीत करणे बाबत
  5. अल्‍पबचत अधिकृत अधिकृत अभिकर्ते (एसएएस) नेमणूक नूतनीकरण व रद्द करणेबाबत.
  6. अल्‍पबचत /महिला प्रधान/सार्वजनिक भविष्‍य निर्वाह नीधि अभिकर्ते यांचे बाबत उच्‍चतम वयोमर्यादा निश्चित करणे बाबत
  7. अल्‍पबचत /महिला प्रधान /सार्वजनिक भविष्‍यनिर्वाह‍ नधिी अभिकर्त्‍यांना अल्‍पबचत संचालनालयाच्‍या वेबसाईट साठीचे सभासद करुन घेणे बाबत
  8. अल्‍पबचत अधिकृत अभिकर्ते (SAS)नेमणूक करणे बाबत
  9. अल्‍पबचत योजना अधिकृत अभिकर्ते नेमणूकी बाबत
  10. अल्‍पबचत संचानलायच्‍या आस्‍थापनेवरील अस्‍थायी पदे पुढे चालु ठेवण्‍याबाबत
  11. शासकिय/निमशासकिय कर्मचा-यांची एजन्‍सी रदद झाल्‍यास व एजन्‍टाचे नीधन झाल्‍यास त्‍यांच्‍या नातेवाईकांच्‍या नावे एजन्‍सी देणे बाबत
  12. अल्‍पबचत/महिला प्रधान/सार्वजनिक भविष्‍य अभिकर्त्‍यांना अल्‍पबचत संचालनालयाच्‍या वेबसाईट सभासद करुन घेताना घेण्‍यात येणा-या फी बाबत
  13. अल्‍पबचत अधिकृत अभिकर्ते (SAS) नेमणूक करणे बाबत
  14. अल्‍पबचत म‍ हिला प्रधान व पी पी एफ एजंट नेमणुक व नुतनीकरण बाबत

Leave a Comment