प्रकल्प ग्रस्तांना प्रकल्पग्रस्त दाखला देणे बाबत.
शासन निर्णय
- प्रकल्पग्रस्तांची पदे व प्रतिक्षा यादी बाबत. CR क्रमांक:- क्रमांकःप्रकल्प1010/मुस-272/प्र.क्र. 206/10/16-अ, दिनांक:- 07-05-2011
- प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी निकष ठरविण्याबाबत. GR क्रमांक:- शासन निर्णय क्रमांक – आरपीए-0609/प्र.क्र.200/र1, दिनांक:- 03-05-2010
- प्रकल्पग्रस्त व्यक्ती व त्यांच्यावर अवलंबून असणा-या व्यक्तींना तसेच भूकंपग्रस्तांना शासकीय सेवेतील गट क व गट ड मधील पदांवर नियुक्ती देणेबाबत. GR क्रमांक:- शासन निर्णय क्रमांक न्यायप्र-1009/प्र.क्र.202/09/16-अ, दिनांक:- 27-10-2009
- प्रकल्पग्रस्तांना असलेल्या 5 टक्के समांतर आरक्षणांतर्गत भूकंपग्रस्तांसाठी ठेवलेले आरक्षण काढून भूकंपग्रस्तांसाठी स्वतंत्रपणे 2 टक्के समांतर आरक्षण लागू करणेबाबत. GR क्रमांक:- शासन निर्णय क्रमांक भूकंप-1009/प्र.क्र.207/2009/16-अ, दिनांक:- 27-08-2009
- प्रकल्पग्रस्त व्यक्ती व त्यांच्यावर अवलंबून असणा-या व्यक्तींना शासकीय सेवेतील गट क व गट ड मधील पदांवर नियुक्ती देणेबाबत. CR क्रमांक:- शासन परिपत्रक क्रमांक न्यायप्र-1008/7/प्र.क्र.58/08/(भाग-2)/16-अ, दिनांक:- 18-07-2008
- प्रकल्पग्रस्त म्हणून दाखला देण्याबाबत. CR क्रमांक:- आरपीएक-2007/ प्र.क्र. 293/ र-1 दिनांक 27 मार्च 2008, दिनांक:- 27-03-2008
- प्रकल्पग्रस्त दाखल्याचे एका वेळेस हस्तांतरण करण्यास परवानगी देणेबाबत. CR क्रमांक:- आरपीए /2007/3/प्रक्र/130/र1, दिनांक:- 26-03-2007
- प्रकल्पग्रस्तांना शासकीय निमशासकीय सेवेत गट क व गट ड मधील पदांवर नियुक्ती देतांना उच्चतम वयोमर्यादा शिथील करणेबाबत. GR क्रमांक:- प्रकल्प -1006 /मु.स.396 /प्र.क्र.56 /06 16-अ दिनांक 03 फेब्रुवारी 2007, दिनांक:- 03-02-2007
- प्रकल्पग्रस्तांसाठी शासकीय नोकरीस पर्याय म्हणून स्वयंरोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देणेबाबत. GR क्रमांक:- आरपीए/2001/प्रक्र/90/र1, दिनांक:- 15-04-2005
- प्रकल्पग्रस्त व्यक्तिंना शासकीय सेवेतील गट क व ड मधील पदांवर नियुक्ती देण्याबाबत अनुसरावयाची कार्य पध्दती. CR क्रमांक:- ज्ञाप/1003/99/प्रक्र/2/03/16अ, दिनांक:- 05-04-2005
- पाटबंधारे प्रकल्पाच्या सांडवा व पच्छ कालवा यामध्ये ज्याच्या जमिनी घेतल्या आहेत अशा जमिन मालकांना प्रकल्पग्रस्त समजण्याबाबत. GR क्रमांक:- संकर्णि/2003/657/प्रक्र/350/ र1, दिनांक:- 23-08-2004
- प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची डुप्लिकेट प्रत मिळणेबाबत. GR क्रमांक:- आरपीए/2004/प्रक्र/र1, दिनांक:- 04-06-2004
- राज्यातील शासकिय जिल्हा परिषद/पंचायत समित्या मधील वर्ग 3 व 4 ची खुल्या प्रवर्गातील पदे भरणेबाबत. CR क्रमांक:- अकंपा/1003/प्रक्र/59/2003/ आठ, दिनांक:- 30-01-2004
- प्रकल्पग्रस्तांना शासकीय/निमशासकीय सेवेत गट क व ड मधील पदांवर नियुक्ती देताना उच्चतम वयोमर्यादा शिथिल करण्याबाबत. GR क्रमांक:- वीसआ/1001/60/प्रक्र/139/01(भाग1)16अ, दिनांक:- 30-05-2003
- प्रकल्पग्रस्त अथवा त्यांच्यावर अवलंबून असणा-या व्यक्ति यांना शासकीय सेवेतील गट क व ड मधील पदांवर नियुक्ती देण्याबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती. CR क्रमांक:- प्रकल्प/1001/109/प्रक्र/154/ 2001/16अ, दिनांक:- 23-10-2002
- पाझर तलाव्यासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या जमिन मालकांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखला देण्याबाबत. CR क्रमांक:- आरपीए/1097/3314/प्रक्र/388/र1, दिनांक:- 12-09-2002
- प्रकल्पग्रस्त अथवा त्यांच्यावर अवलंबून असणा-या व्यक्ति व स्वातंत्रय सैनिकांचे नामनिर्देशित व्यक्तिं यांना शासकीय व निमशासकीय सेवेत नियुक्ती देताना शासन आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत. CR क्रमांक:- प्रकल्प/2002/ प्रक्र/5/2002/16अ, दिनांक:- 03-09-2002
- प्रकल्पग्रस्त व्यक्तिंना शासकीय सेवेतील गट क व ड मधील पदांवर सर्वोच्च प्राथम्यक्रमानुसार नियुक्ती देण्यासंबंधीच्या आदेशाची अमंलबजावणी प्रभावीपणे करण्याबाबत. CR क्रमांक:- प्रकल्प /1002/मुस/ 142/ प्रक्र/ 24/ 2002/ 16अ, दिनांक:- 02-08-2002
- प्रकल्पग्रस्त व्यक्तिंना शासकीय सेवेतील गट क व गट ड मधील पदांवर सर्वोच्च प्राथम्यक्रमानुसार नियुक्ती देण्यासंबंधीच्या आदेशांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेबाबत. CR क्रमांक:- प्रकल्प /1002/ मुस/ 142/ प्रक्र/ 24/ 2002/ 16अ, दिनांक:- 20-03-2002
- प्रकल्पग्रस्तांसाठी शासकीय नोकरीस पर्याय म्हणून स्वयंरोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देणेबाबत. GR क्रमांक:- आरपीए/ 2001/ प्रक्र/ 90/र1, दिनांक:- 14-03-2002
- प्रकल्पग्रस्त व्यक्तिंच्या विवाहित मुलीस किंवा तिच्या मुलांना प्रकल्पग्रस्त दाखला देण्याबाबत. GR क्रमांक:- आरपीए/ 2001/प्रक्र/ 116/ र1, दिनांक:- 30-10-2001
- प्रकल्पग्रस्त व्यक्तिं यांना शासकीय सेवेतील गट क व ड मधील पदांवर नियुक्ती देण्याबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती. CR क्रमांक:- प्रकल्प /1001/ 109/ प्रक्र/13/ 2001/ 16अ, दिनांक:- 07-04-2001
- प्रकल्पग्रस्त व्यक्तिंला अथवा प्रकल्पग्रस्त व्यक्तिंच्या कुटुंबातील तिच्यावर अवलंबून असणा-या व्यक्तिला नोकरीविषयक सवलतीच्या संदर्भात दयावयाचा दाखला. CR क्रमांक:- पुनर्वसन/ कार्या /1/ प्रगदा/ 2000/ 7/ 12/ 2000, दिनांक:- 07-12-2000
- प्रकल्पग्रस्त व्यक्तिंना शासकीय सेवेतील गट क व ड मधील पदांवर नियुक्ती देण्याबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती. CR क्रमांक:- प्रकल्प/ 1000/ प्रक्र /27/ 2000/ 16अ, दिनांक:- 13-09-2000
- सेवानिवुत्ती/स्वेच्छानिवुत्ती/राजीनामा/मुत्यूमूळे रिक्त होणारी पदे भरणेबाबत. GR क्रमांक:- बीजीटी/ 1000/ प्रक्र /13/ 2000/अर्थसंकल्प/ 19, दिनांक:- 29-06-2000
- प्रकल्पग्रस्त व्यक्तिंना शासकीय सेवेत गट ड च्या पदावर नियुक्तीसाठी वयोमर्यादेत सूट देण्याबाबत. CR क्रमांक:- एइएम/ 1099/प्रक्र/ 47/ 99/ 16अ, दिनांक:- 24-02-2000
- प्रकल्पबाधित व्यक्तिंना इतर शासकीय आणि शासन पुरस्कत महामंडळे, जिल्हा परिषद, महानगरपालिका इ. निमशासकीय सेवेतील वर्ग 3 व 4 संवर्गातील पदावर नियुक्ती करताना प्राथम्यक्रम देण्याबाबत. CR क्रमांक:- आरपीए/ 1099/प्रक्र/ 284/ र1, दिनांक:- 22-10-1999
- प्रकल्पबाधित व्यक्तिंना नोकरीत सर्वोच्च प्राथम्यक्रम देणेबाबत व रिक्त पदे भरण्याबाबत कार्यवाही करणेबाबत. CR क्रमांक:- आरपीए /1099/प्रक्र/ 55/ आर 1, दिनांक:- 02-02-1999
- प्रकल्पग्रस्त व्यक्तिंना पाटबंधारे प्रकल्प आस्थापनेवर नियुक्तीसाठी प्राथम्य देणेबाबत. CR क्रमांक:- नियुक्ती /4798/ व्हीआयपी/ 30/ 8/ 98/ (अतां), दिनांक:- 28-05-1998
- पाझर तलावासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या जमिन मालकांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखला देण्याबाबत. CR क्रमांक:- आरपीए /1090/ 3314/ प्रक्र 388/ र1, दिनांक:- 24-04-1998
- प्रकल्पग्रस्त व्यक्ति व त्यांच्यावर अवलंबून असणा-या व्यक्तिंना शासकीय सेवेतील नियुक्तीसाठी असलेल्या समंतीची अंमलबजावणी. CR क्रमांक:- नियुक्त /4798/ व्हीआयपी/ 30/ 8/ 98/ आ (अता), दिनांक:- 02-02-1998
- ज्यांच्या जमिनी मोठया व मध्यम पाटबंधारे प्रकल्पांच्या कालव्यात जातात त्यांना प्रकल्पबाधित म्हणून समजण्याबाबत. CR क्रमांक:- आरपीए/1097/ प्रक्र/ 33/ र1, दिनांक:- 04-08-1997
- प्रकल्पग्रस्त व्यक्तिंना देण्यात येणा-या नोकरीविषयक सवलतीच्या प्रमाणपत्रात प्रकल्पग्रस्तांचा कायदेशिर दत्तक पुत्राचा समावेश करण्याबाबत. GR क्रमांक:- आरपीए/ 4797 /प्रक्र/ 44/ र1, दिनांक:- 20-03-1997
- प्रकल्पग्रस्त व्यक्तिंच्या नेमणूका दुयम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतून वगळण्याबाबत. CR क्रमांक:- प्रानिअ /1296/ प्रक्र/ 149/ 96/ 1357, दिनांक:- 03-01-1997
- प्रकल्पग्रस्त व्यक्तिंना देण्यात येणा-या प्रमाणपत्रात प्रकल्पग्रस्तांची सून,नातू व नात ( मुलाची अविवाहीत मुलगी) यांचा समावेश करण्याबाबत. GR क्रमांक:- आरपीए/ 3995/ प्रक्र/ 183/ र1, दिनांक:- 22-05-1996
- शासन सेवेत नियुक्तीसाठी प्रकल्पग्रस्तांसाठी असलेल्या 5 टक्के आरक्षणामध्ये भूकंपग्रस्तांचा समावेश करणेबाबत. GR क्रमांक:- इक्युआर /1094/ प्रक्र /768/ भूपूक, दिनांक:- 09-08-1995
- प्रकल्पग्रस्त व्यक्तिंना नोकरीसाठी देण्यात येणा-या प्रमाणपत्रात प्रकल्पग्रस्तांची सून व नातू यांचा समावेश करणेबाबत. GR क्रमांक:- आरपीए /3693/ प्रक्र/ 178/ र1, दिनांक:- 15-05-1995
- प्रकल्पबाधित व्यक्तिंचे पुनर्वसन देवस्थान इनामी जमिनीच्या वहिवाटदाराला प्रकल्पग्रस्त म्हणून लाभ सवलती मिळणेबाबत. CR क्रमांक:- आरपीए /3591/ प्रक्र /295/ र1, दिनांक:- 23-11-1994
- प्रकल्पग्रस्तांसाठी असलेल्या 5टक्के आरक्षणामध्ये भूकंपग्रस्तांनाही आरक्षणाची सवलत देण्याबाबत. GR क्रमांक:- एसआरव्ही/ 1094/ 1004/ प्रक्र/ 30/ 16 अ, दिनांक:- 17-11-1994
- प्रकल्पग्रस्त व्यक्तिं व त्याच्यावर अवलंबून असणा-या व्यक्तिंना नोकरीसाठी देण्यात येणा-या प्रमाणपत्रात प्रकल्पग्रस्तांची सून व नातू यांचा समावेश करण्याबाबत. GR क्रमांक:- आरपीए/ 3693/प्रक्र/ 178/ र1, दिनांक:- 14-09-1994
- प्रकल्पग्रस्त व्यक्तिना इतर शासकीय आणि शासन पुरस्कत महामंडळे,जिल्हा परिषद महानगर पालिका इ. निमशासकीय सेवेतील वर्ग 3 व 4 संवर्गातील पदावर नियुक्ती करताना प्राथम्यक्रम देणेबाबत. CR क्रमांक:- आरपीए /1093/प्रक्र/ 139/ र1, दिनांक:- 22-09-1993
- प्रकल्पग्रस्त व्यक्तिं अथवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तिंच्या नेमणूका दुयम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतून वगळण्याबाबत. CR क्रमांक:- आरपीए/ 1093/ प्रक्र/ 139/ र1, दिनांक:- 03-08-1993
- नोकरीच्या संदर्भात सर्वोच्च प्राथम्यक्रम मिळणाच्या संदर्भात प्रकल्पग्रस्त व्यक्तिंला देण्यात येणा-या दाखलासंबंधी. CR क्रमांक:- आरपीए /1090/ 3314/ प्रक्र/ 341/ र1, दिनांक:- 25-07-1991
- प्रकल्पग्रस्त व्यक्तिंच्या नेमणूका दूयम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतून वगळण्याबाबत. CR क्रमांक:- प्रानिम /38/ 90/ 13/ 1290/ प्रक्र, दिनांक:- 18-06-1990
- प्रकल्पग्रस्त व्यक्तिं व त्याच्यावर अवलंबून असणा-या व्यक्तिंना शासकीय सेवेत प्राथम्यक्रम देण्याबाबत. CR क्रमांक:- वीसआ /189/ प्रक्र/ 11/ र4, दिनांक:- 06-02-1989
- प्रकल्पग्रस्त बाधित व्यक्तिंना प्रमाणपत्र देणेबाबत. GR क्रमांक:- RPA/1080/CR/3942/R-1, दिनांक:- 09-06-1986
- प्रकल्पग्रस्त व्यक्तिं व त्यांच्यावर अवलंबून असणा-या व्यक्तिंना शासकीय सेवेतील वर्ग 3 व 4 मधील पदांवर भरतीबाबत प्राथम्यक्रम. GR क्रमांक:- AEM/1080/35/16/A, दिनांक:- 24-06-1985
- कालव्यासाठी जमिन संपादन केली म्हणून प्रकल्पग्रस्त दाखला मिळणेबाबत. CR क्रमांक:- RPA/3582/2891, दिनांक:- 28-08-1984
- प्रकल्पग्रस्त व्यक्तिं व तिच्यावर अवलंबून असणा-या व्यक्तिंना प्रकल्पग्रस्त दाखला देणेविषयी. CR क्रमांक:- RPA/1080/CR/46/R-1, दिनांक:- 08-01-1981
- प्रकल्पग्रस्त व्यक्तिं व त्यांच्यावर अवलंबून असणा-या व्यक्तिंना शासकीय सेवेतील वर्ग 3 व 4 मधील भरतीबाबत प्राथम्यक्रम. GR क्रमांक:- AEM/1080/35/16/A, दिनांक:- 21-01-1980
- ज्या व्यक्तिंची जमिन मोठया व मध्यम प्रकल्पांच्या कालव्यासाठी संपादित करण्यात आल्या आहेत त्यांना प्रकल्पग्रस्त समजण्यात यावे. GR क्रमांक:- RPA/1079/598/R-1, दिनांक:- 01-01-1980
- आर्थिकदष्ट्रा मागासवर्गीयांसाठी शासकीय सेवेत आरक्षणाबाबत….. CR क्रमांक:- SRV/107966/XVI-A, दिनांक:- 27-04-1979
- प्रकल्पबाधित व्यक्तिंना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत दयावयाची सूट. GR क्रमांक:- SRV/1078/DAPXII, दिनांक:- 22-09-1978
- प्रकल्पबाधित व्यक्तिं – व्याख्या. CR क्रमांक:- RPA/1074/3500/R-1, दिनांक:- 20-03-1975
- पाटबंधारे प्रकल्पामूळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत प्राथम्यक्रम देणेविषयी. GR क्रमांक:- RPA/1071/177785/R-1, दिनांक:- 20-11-1973
- प्रकल्पग्रस्त व्यक्तिंना प्रकल्पग्रस्त दाखला देणेविषयी. GR क्रमांक:- RPA/1569/R-1, दिनांक:- 14-01-1971
- प्रकल्पग्रस्त व्यक्तिंना प्रकल्पग्रस्त दाखला देणेविषयी. GR क्रमांक:- RPA/1569/R-1, दिनांक:- 15-05-1970
- पाटबंधारे व अणूउर्जा प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन. GR क्रमांक:- RPA/1066/177785/R-1, दिनांक:- 29-05-1967