सूचना

www.govtgr.com ही संकेतस्थळ शासन निर्णय, सरकारी विविध विभागांची परिपत्रके, योजना यांविषयी माहिती देण्यासाठी एक अनौपचारिक (unofficial) वेबसाईट आहे. येथे प्रसिद्ध झालेली माहिती काळजीपूर्वक तपासूनच सादर करण्यात येते. तथापि, काही चुकीची किंवा अद्ययावत नसलेली माहिती आढळल्यास कृपया आमच्याशी त्वरित संपर्क साधावा.

लक्षात द्या: अधिकृत माहिती व शंकानिरसनासाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

धन्यवाद!

Join Whatsapp Group

Join Telegram Group

अर्जित / अर्धवेतनी रजेचे रोखीकरण शासन निर्णय

अर्जित / अर्धवेतनी रजेचे रोखीकरण

अ.क्र.शासन निर्णय विषयसंबंधित विभागदिनांक
०१अर्जित रजा साठविणे व रजेचे रोखीकरण करणे यांच्या कमाल मर्यादा वाढविण्याबाबत (नियम ५० मध्ये सुधारणा)वित्त विभाग११/१०/१९८८
०२रुग्ण म्हणून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिल्लक रजेचे रोख सममूल्य देनेबाबत (नियम ६८ मध्ये सुधारणा)वित्त विभाग३/११/१९९२
०३नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होताना शासकीय कर्मचाऱ्यांच्या खाती शिल्लक असलेल्या अर्धावेतनी रजेचे रोखीकरणवित्त विभाग७/५/१९९४
०४स्वेच्छेने / रुग्नतेने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास त्याच्या खाती शिल्लक असलेल्या अर्जित रजेचे सममूल्य मिळणेबाबत (नियम ६८ मध्ये सुधारणा)वित्त विभाग३०/११/१९९५
०५विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या अर्जित /अर्धवेतनी रजा वेतन रोख सममूल्य रकमेवर भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदराप्रमाणे व्याज देण्याबाबतवित्त विभाग२०/६/१९९६
०६रजेचे रोखीकरण करणे याच्या कमाल मर्यादा ३०० दिवस वाढविणे बाबत नियम ६८(१), ६७(२), स्वेच्छा /मुदतपूर्व सेवानिवृत्त , सेवानिवृत्त नोटिशीद्वारे / नोटिशीच्या बदल्यात वेतन व भत्ते देऊन, अशा प्रकरणातवित्त विभाग१५/१/२००१
०७उपरोक्त आदेशाची अधिसूचना निर्गमित – अर्जित रजेचे रोखीकरणा करिता मर्यादा २४० ऐवजी ३०० केली (नियम ६८,६९)वित्त विभाग५/२/२००१
०८१)निलंबनाधिन असताना किंवा शिस्तभंगाची अथवा फौजदारी कारवाही प्रलंबित असताना , सेवानिवृत्तीचे वय झाल्यावर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यास , त्याचकडून रक्कम वसूल होण्याची शक्यता असेल तर अर्जित रजेची पूर्ण किंवा अंशतः सममूल्य रोखून ठेवता येईल. कारवाही समाप्त झाल्यावर तो शासकीय देण्याचे समायोजन केल्यावर सदर रक्कम देता येईल. (नियम ६८ मध्ये ६ए अन्वये अंतर्भूत)२)सक्तीने सेवानिवृत्ती नंतर रजेचे रोखीकरण- शिक्षात्मक उपाय म्हणून सक्तीने सेवानिवृत्त केल्यास सेवानिवृत्तीच्या दिनांकास खात्यात असलेल्या अर्जित रजेची सममूल्य रोख रक्कम ३०० दिवसांच्या मर्यादेत देय राहील (नियम ६८ मध्ये ६ बी अन्वये अंतर्भूत )वित्त विभाग२९/६/२००६
०९सेवेत असताना मृत्यू झाल्यास कुटुंबियांना प्रदेय असलेल्या रजा वेतनाच्या रोख साममुल्याबाबत (रजा नियम ६९ मध्ये सुधारणा कुटुंब म्हणजे कोणाला देता येईल )वित्त विभाग६/६/२००८
१०राजीनामा दिल्यास अर्जित रजेईतके रजेचे रोखीकरण दि.१५/१/२००१च्या अधिसूचनेत सुधारणा केली (नियम ६८)वित्त विभाग२४/६/२०१६

Leave a Comment