सूचना

www.govtgr.com ही संकेतस्थळ शासन निर्णय, सरकारी विविध विभागांची परिपत्रके, योजना यांविषयी माहिती देण्यासाठी एक अनौपचारिक (unofficial) वेबसाईट आहे. येथे प्रसिद्ध झालेली माहिती काळजीपूर्वक तपासूनच सादर करण्यात येते. तथापि, काही चुकीची किंवा अद्ययावत नसलेली माहिती आढळल्यास कृपया आमच्याशी त्वरित संपर्क साधावा.

लक्षात द्या: अधिकृत माहिती व शंकानिरसनासाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

धन्यवाद!

Join Whatsapp Group

Join Telegram Group

घरभाडे भत्ता शासन निर्णय

घरभाडे भत्ता

अ.क्र.शासन निर्णय विषयसंबंधित विभागदिनांक
०१घरभाडे भत्‍ता मिळणेबाबतचे स्‍प‍ष्‍टीकरणवित्त विभाग२८/५/१९८०
०२घरभाडे भत्ता मूळ वेतनाच्या १० टक्केवित्त विभाग१५/३/१९८०
०३ग्रामीण भागात घरभाडे भत्‍ता देणेवित्त विभाग२०/९/१९८४
०४राज्‍या शासकीय कर्मचा-याना व इतराना सुधारित दराने स्‍थानिक पूरक भत्‍ता व घरभाडे भत्‍ता देणेबाबतवित्त विभाग२५/४/१९८८
०५घरभाडे भत्तावित्त विभाग१५/७/१९८८
०६शासकीय निवासस्थान नाकारल्यास /रिक्त केल्यास घरभाडे भत्ता मिळंणेबाबतवित्त विभाग३०/५/१९८९
०७घरभाडे भत्तावित्त विभाग५/२/१९९०
०८घरभाडे भत्तावित्त विभाग३०/१/१९९०
०९राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना स्थनिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता – रजेच्या कालावधीत आहरित करणेबाबतवित्त विभाग४/९/२०००
१०एकाच खाजगी निवासस्‍थानात राहणा-या शासकीय व इतर कर्मचा-यांच्‍या कुटूंबातील जो कर्मचारी सर्वात जास्‍त मुळ वेतन घेत असेल फक्‍त अशाच कर्मचा-यांस घरभाडे भत्‍ता अनुज्ञेय करणेबाबतवित्त विभाग३१/१/२००१
११खाजगी निवासस्‍थानात राहणा-या शासकीय व इतर कर्मचा-यांच्‍या कुटुंबातील ज्‍या कर्मचा-यांचे मूळ वेतन जास्‍त असेल अशाच कर्मचा-यास घरभाडे भत्‍ता अनुज्ञेय करण्‍याबाबतवित्त विभाग८/६/२००१
१२खाजगी निवासस्थानात राहणा-या शासकीय व इतर कर्मचा-यांचे मूळं वेतन जास्त असेल फक्त अशाच कर्मचा-यास घरभाडे भत्ता अनुज्ञेय करण्याबाबतवित्त विभाग९/९/२०१४
१३मुख्यालयी न राहणा-या जिल्हा परिषदांमधील कर्मचा-या विरुंध्द कारवाई करणे बाबतवित्त विभाग५/७/२००८
१४महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, 2009नुसार सुधारित वेतन संरचना लागू झाल्यावर मंजूर करावयाचा घरभाडे भत्ता, स्थानिक पूरक भत्ता आणि वाहतूक भत्तावित्त विभाग१३/५/२००९
१५राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः/पुर्णतः अनुदानित प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक व शासकीय अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सुधारित दराने घरभाडे भत्ता अदा करण्याबाबतवित्त विभाग१२/११/२००९
१६घरभाडे भत्याच्या पात्रतेसाठी ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी वास्तव्य करणे अनिवार्य करणेबाबतवित्त विभाग७/१०/२०१६
१७राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना घरभाडे भत्ता मंजूर करण्यासाठी राज्यातील शहरे / गावे यांचे पुनर्वर्गीकरणवित्त विभाग१६/१२/२०१६

Leave a Comment