सूचना

www.govtgr.com ही संकेतस्थळ शासन निर्णय, सरकारी विविध विभागांची परिपत्रके, योजना यांविषयी माहिती देण्यासाठी एक अनौपचारिक (unofficial) वेबसाईट आहे. येथे प्रसिद्ध झालेली माहिती काळजीपूर्वक तपासूनच सादर करण्यात येते. तथापि, काही चुकीची किंवा अद्ययावत नसलेली माहिती आढळल्यास कृपया आमच्याशी त्वरित संपर्क साधावा.

लक्षात द्या: अधिकृत माहिती व शंकानिरसनासाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

धन्यवाद!

Join Whatsapp Group

Join Telegram Group

नवीन अंशदान पेन्शन योजना (DCPS) शासन निर्णय

नवीन अंशदान पेन्शन योजना (DCPS)

अ.क्र.शासन निर्णय विषयसंबंधित विभागदिनांक
०१राज्य शासनाच्या दि.१ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू करणेबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग३१/१०/२००५
०२नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपध्दतीशालेय शिक्षण व क्रीडा विभाग७/७/२००५
०३शासनमान्य विना अनुदानित माध्यमिक शाळेंतील शिक्षकांना निवृत्तीवेतन योजना1966-अंशदायी भविष्य निर्वाह निधी वर्गणी भरण्याबाबत मार्गदर्शक सूचनाशालेय शिक्षण व क्रीडा विभाग८/४/२००८
०४नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीच्या कार्यपध्दतीबाबत – लेखाशीर्षांतर्गत बदल आणि कार्यपध्दतीत सुस्पष्टता आणण्याबाबत.शालेय शिक्षण व क्रीडा विभाग३०/१/२००९
०५नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्याअंशदानाच्या रकमा परत करण्याबाबतची कार्यपध्दतीशालेय शिक्षण व क्रीडा विभाग१२/११/२०१०
०६नवीन IFMS प्रणालीमधील परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या कार्यपध्दतीबाबत.शालेय शिक्षण व क्रीडा विभाग४/१०/२०१३
०७नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्याअंशदानाच्या रकमा परत करण्याबाबतची कार्यपध्दतीशालेय शिक्षण व क्रीडा विभाग८/५/२०१४
०८नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना (DCPS)शालेय शिक्षण व क्रीडा विभाग१८/२/२०१६

Leave a Comment