सूचना

www.govtgr.com ही संकेतस्थळ शासन निर्णय, सरकारी विविध विभागांची परिपत्रके, योजना यांविषयी माहिती देण्यासाठी एक अनौपचारिक (unofficial) वेबसाईट आहे. येथे प्रसिद्ध झालेली माहिती काळजीपूर्वक तपासूनच सादर करण्यात येते. तथापि, काही चुकीची किंवा अद्ययावत नसलेली माहिती आढळल्यास कृपया आमच्याशी त्वरित संपर्क साधावा.

लक्षात द्या: अधिकृत माहिती व शंकानिरसनासाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

धन्यवाद!

Join Whatsapp Group

Join Telegram Group

शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ शासन निर्णय

शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९

अ.क्र.शासन निर्णय विषयसंबंधित विभागदिनांक
०१बालकाना मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 राज्यात लागू करण्याबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग११/५/२०१०
०२शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 शाळा प्रवेश शालेय शिक्षण व क्रीडा विभाग११/६/२०१०
०३बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ शाळा व्यवस्थापन समितीशालेय शिक्षण व क्रीडा विभाग१७/६/२०१०
०४बालकांना मोफत व सक्‍तीच्‍या शिक्षणाचा अधिकार नियमाचा मसुदाशालेय शिक्षण व क्रीडा विभाग९/११/२०१०
०५RTE बालकांना मोफत शिक्षण नियमावलीशालेय शिक्षण व क्रीडा विभाग११/१०/२०११
०६बालकांचा मोफत व सक्‍तीच्‍या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत प्राथमिक व उच्‍च प्राथमिक शाळेतील शिक्षक, मुख्‍याध्‍यापकांची अतिरिक्‍त पदे मंजूर करण्‍याबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग७/१२/२०११
०७बालकांचा मोफत व सक्‍तीच्‍या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्‍वये देणगी शुल्‍क घेण्‍यास प्रतिबंध शालेय शिक्षण व क्रीडा विभाग२१/४/२०१२
०८RTE वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देण्‍याची अधिसुचना शालेय शिक्षण व क्रीडा विभाग२५/५/२०१२
०९प्राथमिक शिक्षणाची व्याख्या व स्तर (इ.1 ली ते 8 वी)(Elementary Cycle ) मध्ये सुधारणा. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 प्रमाणेशालेय शिक्षण व क्रीडा विभाग१३/२/२०१३
१०बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९. राज्यातील सर्व शाळांसाठी (इ. १ ली ते १२ वी) पर्यंत स्थानिक प्राधिकरण व सक्षम प्राधिकारी घोषित करणे व त्यांच्या जबाबदा-या निश्चित करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग३१/१२/२०१३
११बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 स्थानिक प्राधिकरणाची कर्तव्येशालेय शिक्षण व क्रीडा विभाग२०/४/२०१४
१२RTE शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत.शालेय शिक्षण व क्रीडा विभाग२१/१/२०१५
१३शिक्षण हक्क कायद्यानुसार आरक्षित 25 जागांवरील प्रवेशासाठी प्रथम प्रवेश स्तर (Entry Level Point) निकष ठरविणेबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग२१/१/२०१५
१४बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा पुरविणे बाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग६/५/२०१५

Leave a Comment