सूचना

www.govtgr.com ही संकेतस्थळ शासन निर्णय, सरकारी विविध विभागांची परिपत्रके, योजना यांविषयी माहिती देण्यासाठी एक अनौपचारिक (unofficial) वेबसाईट आहे. येथे प्रसिद्ध झालेली माहिती काळजीपूर्वक तपासूनच सादर करण्यात येते. तथापि, काही चुकीची किंवा अद्ययावत नसलेली माहिती आढळल्यास कृपया आमच्याशी त्वरित संपर्क साधावा.

लक्षात द्या: अधिकृत माहिती व शंकानिरसनासाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

धन्यवाद!

Join Whatsapp Group

Join Telegram Group

विद्यार्थी शाळा प्रवेश शासन निर्णय

विद्यार्थी शाळा प्रवेश

अ.क्र.शासन निर्णय विषयसंबंधित विभागदिनांक
०१शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ शाळा प्रवेशशालेय शिक्षण व क्रीडा विभाग१/३/२०११
०२वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देण्‍याची अधिसुचनाशालेय शिक्षण व क्रीडा विभाग२५/५/२०१२
०३नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत २५ टक्के विद्यार्थी कोटा प्रवेशांतर्गत शाळांना करावयाची प्रतिपुर्ती. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग४/६/२०१३
०४शिक्षण हक्क कायद्यानुसार आरक्षित 25 जागांवरील प्रवेशासाठी प्रथम प्रवेश स्तर (Entry Level Point) निकष ठरविणेबाबत. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग२१/१/२०१५
०५शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत.शालेय शिक्षण व क्रीडा विभाग२१/१/२०१५
०६शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग२३/१/२०१५
०७शिक्षण हक्क कायद्यानुसार आरक्षित 25 जागांवरील प्रवेशासाठी प्रथम प्रवेश पातळी स्तर (Entry Level Point) निकष ठरविणेबाबत….शालेय शिक्षण व क्रीडा विभाग३०/४/२०१५
०८शिक्षण हक्क कायद्यानुसार आरक्षित 25 जागांवरील प्रवेशासाठी प्रथम प्रवेश पातळी स्तर (Entry Level Point) निकष ठरविणेबाबत..शालेय शिक्षण व क्रीडा विभाग२३/७/२०१५
०९शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वयाचा मानिव दिनांक निश्चित करण्याबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग२५/१/२०१७

Leave a Comment