www.govtgr.com ही संकेतस्थळ शासन निर्णय, सरकारी विविध विभागांची परिपत्रके, योजना यांविषयी माहिती देण्यासाठी एक अनौपचारिक (unofficial) वेबसाईट आहे. येथे प्रसिद्ध झालेली माहिती काळजीपूर्वक तपासूनच सादर करण्यात येते. तथापि, काही चुकीची किंवा अद्ययावत नसलेली माहिती आढळल्यास कृपया आमच्याशी त्वरित संपर्क साधावा.
लक्षात द्या: अधिकृत माहिती व शंकानिरसनासाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
धन्यवाद!
ही वेबसाईट राज्य शासनाच्या सर्व अद्ययावत आणि महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती प्रदान करते. राज्य शासनाच्या विविध विभागांनी वेळोवेळी जारी केलेले शासन निर्णय, मंत्रिमंडळाचे निर्णय, राजपत्रे, आर्थिक सर्वेक्षण अहवाल, आणि सार्वजनिक सुट्ट्यांची यादी येथे सहज उपलब्ध आहेत.
शिवाय, ई-ऑफिस वापरकर्ता पुस्तिका, योजना तपशील, संक्षिप्त मासिक लेखे, माहिती तंत्रज्ञान धोरण, नागरिकांची सनद तसेच प्राप्त पुरस्कारांचे तपशील सुद्धा या वेबसाईटवर पाहता येतील.
ही वेबसाईट शासनाच्या अधिकृत माहितीचा शोध घेणाऱ्या नागरिकांसाठी तसेच प्रशासकीय कामकाजामध्ये सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल.
Copyright © 2025-26 govtgr.com | All rights reserved