सूचना

www.govtgr.com ही संकेतस्थळ शासन निर्णय, सरकारी विविध विभागांची परिपत्रके, योजना यांविषयी माहिती देण्यासाठी एक अनौपचारिक (unofficial) वेबसाईट आहे. येथे प्रसिद्ध झालेली माहिती काळजीपूर्वक तपासूनच सादर करण्यात येते. तथापि, काही चुकीची किंवा अद्ययावत नसलेली माहिती आढळल्यास कृपया आमच्याशी त्वरित संपर्क साधावा.

लक्षात द्या: अधिकृत माहिती व शंकानिरसनासाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

धन्यवाद!

Join Whatsapp Group

Join Telegram Group

सेमी – इंग्रजी शासन निर्णय

सेमी – इंग्रजी

अ.क्र.शासन निर्णय विषयसंबंधित विभागदिनांक
०१बिगर इंग्रजी माध्यमाच्या शाळांंमध्ये इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यतच्या वर्गामध्ये गणित व विज्ञान हे विषय ऐच्छिंक स्वरुंपात इंग्रजी भाषेतून शिकविण्यास परवानगी देण्याबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग२२/११/२००७
०२बिगर इंग्रजी प्राथमिक शाळांंमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरुं करण्याबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग६/८/२००९
०३नवीन इंग्रजी शाळांना मान्यता देण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्रशालेय शिक्षण व क्रीडा विभाग२०/६/२०१२
०४कायम विना अनुदान तत्‍वावर इंग्रजी माध्‍य‍माच्‍या नवीन प्राथमिक शाळा चालविण्‍यास इच्‍छुक संस्‍थांकडून प्रस्‍ताव मागविण्‍याबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग२०/८/२०१०
०५कायम विना अनुदान तत्‍वावर इंग्रजी माध्‍यमाच्‍या खाजगी प्राथमिक शाळांना परवानगी देण्‍याबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग३/६/२०११
०६राज्यातील बिगर इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इ.1 ली ते 5 वी च्या विद्यार्थ्यांना गणित व इ.6 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान हे विषय ऐच्छिक स्वरूपात इंग्रजी भाषेतून शिकविण्यास परवानगी देण्याबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग१९/६/२०१३

Leave a Comment