सूचना

www.govtgr.com ही संकेतस्थळ शासन निर्णय, सरकारी विविध विभागांची परिपत्रके, योजना यांविषयी माहिती देण्यासाठी एक अनौपचारिक (unofficial) वेबसाईट आहे. येथे प्रसिद्ध झालेली माहिती काळजीपूर्वक तपासूनच सादर करण्यात येते. तथापि, काही चुकीची किंवा अद्ययावत नसलेली माहिती आढळल्यास कृपया आमच्याशी त्वरित संपर्क साधावा.

लक्षात द्या: अधिकृत माहिती व शंकानिरसनासाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

धन्यवाद!

Join Whatsapp Group

Join Telegram Group

वरिष्ठ श्रेणी / निवड श्रेणी शासन निर्णय

वरिष्ठ श्रेणी / निवड श्रेणी – Govt Gr PDF

अ.क्र.शासन निर्णय विषयसंबंधित विभागदिनांक
०१जिल्हा परिषद शाळांंमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी/ निवडश्रेणी लागू करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग४/४/१९९०
०२पदोन्‍नत्‍या-कनिष्‍ठ श्रेणीतून वरिष्‍ठ श्रेणीत पदोन्‍नत्‍या देतांना अवलंबिण्‍याची तत्‍वे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग३१/५/१९९०
०३जिल्हा परिषद शाळांंमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी/ निवडश्रेणी लागू करताना करावयाची वेतन निश्चिती शालेय शिक्षण व क्रीडा विभाग२६/२/१९९२
०४जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी / निवडश्रेणी लागू करणेबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग१६/२/१९९३
०५राज्यातील खाजगी माध्यमिक शाळांतील तसेच अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना निवडश्रेणी लागू करणेशालेय शिक्षण व क्रीडा विभाग८/१२/१९९५
०६प्राथमिक शिक्षकांना 24 वर्षाच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करण्याबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग२०/७/२००४
०७जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी/ निवडश्रेणी लागू करण्याबाबत सर्व समावेशक सूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभाग२९/१/२००५
०८जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना चटोपाध्याय/ वरिष्ठ श्रेणी लागू करण्याबाबत मार्गदर्शनशालेय शिक्षण व क्रीडा विभाग१६/१/२००६
०९राज्यातील मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांंतील शिक्षकांना निवडश्रेणीसाठी उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त करणेबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग५/९/२००७
१०जिल्हा परिषदेतील प्राथमिक /माध्यमिक शाळांंमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी/निवडश्रेणी लागू करण्याबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग१८/११/२००६
११प्राथमिक शिक्षकांना 24 वर्षाच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करण्याबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग१५/११/२००६
१२प्राथमिक शिक्षकांना 24 वषार्ᅠच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करणे व उच्चशैक्षणिक अर्हताशालेय शिक्षण व क्रीडा विभाग१८/६/२००८
१३राज्यातील प्राथमिक शाळामधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी / निवडश्रेणी लागू करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग१/३/२०१३

Leave a Comment