📜 महाराष्ट्र खाजगी शाळेतील शिक्षक संवर्गाची सेवा जेष्ठता निश्चितीबाबत नवीन शासन परिपत्रक!
📌 महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 अंतर्गत शिक्षक संवर्गाची सेवा जेष्ठता निश्चित करण्याबाबत शासनाचे नवीन परिपत्रक जाहीर!
📌 दिनांक: २८/०१/२०२५ रोजी शासनाने स्पष्टता देणारे परिपत्रक प्रसिद्ध केले.
📌 शिक्षकांच्या जेष्ठतेचे निकष आणि सेवा सुरक्षिततेशी संबंधित नियमांवर स्पष्टीकरण.
📌 सर्व शिक्षक व शाळा प्रशासनासाठी महत्त्वाचा दस्तऐवज.