शासकीय कर्मचा-यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारा प्रवास भत्ता.
शासन निर्णय
- सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांना शासनाच्या वतीने न्यायालयांना विभागीय चौकशीच्या कामासाठी कराव्या लागणा-या प्रवासासाठी प्रवास भत्ता/दैनिक भत्ता सवलतीच्या दराने विश्रामगृह व कागदपत्र उपलब्ध करून देणे इ सोयी देण्याबाबत. CR क्रमांक:- सीडीआर-1005/प्रक्रं8/05/अकरा, दिनांक:- 20-06-2006
- शासकीय कर्मचा-यांना सेवानिवृत्ती नंतर मिळणारा प्रवास भत्ता. GR क्रमांक:- TRA-1168/582/XVIII, दिनांक:- 19-04-1968
- शासकीय कर्मचा-यांना सेवानिवृत्ती नंतर मिळणारा प्रवास भत्ता. CR क्रमांक:- AB-TAB, दिनांक:- 18-04-1968
- शासकीय कर्मचा-यांना सेवानिवृत्ती नंतर मिळणारा प्रवास भत्ता. GR क्रमांक:- टीआरए-1066-अठरा, दिनांक:- 10-02-1967
- शासकीय कर्मचारी यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारा प्रवास भत्ता. GR क्रमांक:- टीआरए-1064/1046/अठरा, दिनांक:- 16-07-1966
- सेवानिवृत्ती नंतर सरकारी कर्मचारी यांना प्रवास भत्ता अनुशय. GR क्रमांक:- TRA-1064/1046 IXVIII, दिनांक:- 16-07-1966
- मुंबई सरकारी कायदे 1959 भाग-1 पाने 190 धडा 12 वा भाग पाचवा. GR क्रमांक:- TRA-1063/5090/XVIII, दिनांक:- 21-05-1963
- सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचा-याच्या कुंटूबाला अर्थीक मदत. GR क्रमांक:- Cop-1062/5985 IXIV, दिनांक:- 07-12-1962
- सरकारी कर्मचारी जर मृत्यू झाल्यास प्रवास भत्याची सवलतची रक्कम त्याच्या संबधितांना देण्यात यावी. GR क्रमांक:- FNR-1062/8705-VII, दिनांक:- 19-10-1962
- सरकारी कर्मचारी आगाउ प्रवास भत्ता घेतलेला असल्यास जर मृत्यू झाल्यास त्याची रक्कम त्याच्या कुंटूबाकडून अदा करण्यात यावी. GR क्रमांक:- FNR/1061/11065/VII, दिनांक:- 22-11-1961
- सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचा-याच्या कुंटूबाला अर्थीक मदत. GR क्रमांक:- CGT-1159/S-6, दिनांक:- 28-10-1959