सूचना

www.govtgr.com ही संकेतस्थळ शासन निर्णय, सरकारी विविध विभागांची परिपत्रके, योजना यांविषयी माहिती देण्यासाठी एक अनौपचारिक (unofficial) वेबसाईट आहे. येथे प्रसिद्ध झालेली माहिती काळजीपूर्वक तपासूनच सादर करण्यात येते. तथापि, काही चुकीची किंवा अद्ययावत नसलेली माहिती आढळल्यास कृपया आमच्याशी त्वरित संपर्क साधावा.

लक्षात द्या: अधिकृत माहिती व शंकानिरसनासाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

धन्यवाद!

Join Whatsapp Group

Join Telegram Group

संचमान्यता शासन निर्णय

संचमान्यता

अ.क्र.शासन निर्णय विषयसंबंधित विभागदिनांक
०१शिक्षकेतर पदे अनुज्ञेयतेसाठी सुधारित निकषशालेय शिक्षण क्रीडा विभाग२५/११/२००५
०२गट क व गट ड संवर्गातील पदभरतीस निर्बंधवित्त विभाग२९/११/२०१०
०३प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर आधारित शिक्षक पदे निर्धारित करणेबाबतशालेय शिक्षण क्रीडा विभाग१३/१२/२०१३
०४मागासवर्गीय अनुशेष भरण्याकरिता मुदतवाढसामान्य प्रशासन विभाग२१/८/२०१३
०५माध्यमिक शाळांना (इ ९वी १०वी )नवीन तुकड्या मंजूर करणे व टिकविणे बाबतचे निकषशालेय शिक्षण क्रीडा विभाग२०/११/२०१३
०६दि.२०/११/२०१३ च्या शासन निर्णयास स्थगितीशालेय शिक्षण क्रीडा विभाग२७/६/२०१४
०७माहिती अधिकार २००९ अनुषंगाने संचमान्यतेचे सुधारित निकषशालेय शिक्षण क्रीडा विभाग२८/८/२०१५
०८संचमान्यता सुधारित निकषशालेय शिक्षण क्रीडा विभाग२/७/२०१६
०९शैक्षणिक वर्षामधील कामाचे किमान दिवस, शिक्षणाचे तास,व शिक्षकासाठी प्रत्येक आठवड्याला किमान तास निश्चित करणेशालेय शिक्षण क्रीडा विभा२९/४/२०११

Leave a Comment