सूचना

www.govtgr.com ही संकेतस्थळ शासन निर्णय, सरकारी विविध विभागांची परिपत्रके, योजना यांविषयी माहिती देण्यासाठी एक अनौपचारिक (unofficial) वेबसाईट आहे. येथे प्रसिद्ध झालेली माहिती काळजीपूर्वक तपासूनच सादर करण्यात येते. तथापि, काही चुकीची किंवा अद्ययावत नसलेली माहिती आढळल्यास कृपया आमच्याशी त्वरित संपर्क साधावा.

लक्षात द्या: अधिकृत माहिती व शंकानिरसनासाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

धन्यवाद!

Join Whatsapp Group

Join Telegram Group

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र शासन निर्णय

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र

अ.क्र.शासन निर्णय विषयसंबंधित विभागदिनांक
०१प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची राज्यामध्ये सन २०१५-१६ पासून अंमलबजावणी करणेबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग२२/६/२०१५
०२प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत सुसंगीय कार्यक्रम /प्रशिक्षणशालेय शिक्षण व क्रीडा विभाग१/१/२०१६
०३प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविणेशालेय शिक्षण व क्रीडा विभाग६/६/२०१६
०४प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र माध्यमिक स्तरशालेय शिक्षण व क्रीडा विभाग१६/९/२०१६
०५जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमशालेय शिक्षण व क्रीडा विभाग९/१/२०१७
०६विद्यार्थी संपादणूक पातळी वाढविण्यासंबंधी उपाययोजनाशालेय शिक्षण व क्रीडा विभाग३०/१/२०१७

Leave a Comment