2 तालुक्यांसाठी 1 नवीन महसूल उपविभागाची निर्मिती करणे.
शासन निर्णय
- “दोन तालुका एक उपविभाग” निर्माण केल्यामुळे संबंधीत अधिका-यांसाठी स्वीय प्रपंजी लेखे (PLA) उघडण्यास मान्यता देण्याबाबत.”
- राज्यातील उपविभागामधील पदांच्या आकृतिबंधात बदल केल्यामुळे अस्तित्वातील मोठ्या व मध्यम उपविभागाकडून तसेच भूसंपादन कार्यालयांकडून उपलब्ध होणारी पदे समायोजित (वर्ग) करण्याबाबत.
- राज्यातील उपविभागाची पुनर्रचना करुन राज्यामध्ये एकूण १८२ महसूल उपविभाग निर्माण करण्याबाबत
- नवनिर्मित महसूली उपविभागांच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना आहरण व संवितरण अधिकारी घोषित करणेबाबत .