सूचना

www.govtgr.com ही संकेतस्थळ शासन निर्णय, सरकारी विविध विभागांची परिपत्रके, योजना यांविषयी माहिती देण्यासाठी एक अनौपचारिक (unofficial) वेबसाईट आहे. येथे प्रसिद्ध झालेली माहिती काळजीपूर्वक तपासूनच सादर करण्यात येते. तथापि, काही चुकीची किंवा अद्ययावत नसलेली माहिती आढळल्यास कृपया आमच्याशी त्वरित संपर्क साधावा.

लक्षात द्या: अधिकृत माहिती व शंकानिरसनासाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

धन्यवाद!

Join Whatsapp Group

Join Telegram Group

मागास प्रवर्गातील जाती मध्ये नव्याने शिफारस करणे / वगळणे / दुरुस्ती करणे

📌 शासन निर्णय प्रस्तावना:

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मागास प्रवर्गातील जातींमध्ये नव्याने शिफारशी करणे / वगळणे / दुरुस्ती करणे याविषयी शासन आदेश दिनांक – २६/३/२०२५

📌 🗂️ शासन निर्णय विभाग:

संबंधित विभागाचे नाव – इतर मागास बहुजन कल्याण विभाग

📌 📅 शासन निर्णय तारीख: 

शासन निर्णय ज्या तारखेला जारी झाला तो दिवस – २६ मार्च, २०२५

📌 📜 शासन निर्णय सांकेतांक क्रमांक: 

शासन निर्णयाचा अधिकृत क्रमांक – 202503261303167934

📌 🔍 शासन निर्णयाचा संक्षिप्त आढावा: 

महाराष्ट्र राज्याच्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील जातीच्या यादीमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार वाचा येथे नमूद क्र.१, २ व ३ च्या शासन निर्णय / परिपत्रकान्वये काही नवीन जातींचा अंतर्भाव करुन / वगळून यादी अद्ययावत केलेली आहे.महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांनी शासनास अहवाल क्रमांक- ५५ सादर करुन त्याद्वारे गंणिगा, कची/कच्ची/कच्छी, कोइरी, कोईरी, कोयरी, व कुशवाह आणि धोबी/परीट / वरठी/तेलगु मडेलवार (परीट) या जातीच्या नोंदीमध्ये जातींचा समावेश करणे / वगळणे/जातींच्या नोंदीमध्ये दुरुस्ती करण्याबाबत शिफारस केली आहे. त्यानुषंगाने मा.मंत्रीमंडळाने सदर शिफारसी मान्य केल्या असून सदर मान्यता विचारात घेता, महाराष्ट्र राज्याच्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या यादीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

📌 🔗 शासन निर्णयाची अधिकृत प्रत: 

📢 अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या किंवा संबंधित विभागाशी संपर्क साधा. 

🔹 टीप: वरील माहिती केवळ संदर्भासाठी आहे. अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी संबंधित विभागाच्या वेबसाइटला भेट द्या.

Leave a Comment