MSCIT GOVERNMENT GR | एमएससीआयटी शासन निर्णय
शासन निर्णय | दिनांक | लिंक |
---|---|---|
शासकीय कर्मचारी/अधिकारी यांना संगणक माहिती तंत्रज्ञान यासाठी अध्ययन रजा मंजूर करण्या बाबत | २७/७/१९९८ | डाऊनलोड |
शासकीय अधिकारी/कर्मचा-यांना संगणकाचे प्रशिक्षण घेण्याबाबत विवीधअभ्यासक्रमांस मान्यता देण्याबाबत | 3/3/१९९९ | डाऊनलोड |
दिनांक 1-1-2001 रोजी किंवा त्या नंतर निवड प्रक्रीया सुरु होणा-या पदांवरील नियुक्तीसाठी गट अ ब क मधील शासकीय अधिकारी कर्मचा-यासाठी संगणक ज्ञान विषयक अर्हता निश्चित करण्या बाबत | 07-08-2001 | डाऊनलोड |
दिनांक 1-1-2001 रोजी कींवा त्या पूर्वी निवड प्रकीया सुरु झालेल्या सध्या शासन सेवेत असलेल्या अधिकारी कर्मचा-यांना संगणक हाताळणी / वापराबाबतचे प्रमाणपत्र विहीत मुदतीत प्राप्त न केल्यास अशाबाबतच करावयायाची उपाय योजना. | २०/७/२००२ | डाऊनलोड |
सेवाप्रवेश नियम – संगणक हाताळंणी/वापराबाबतचे ज्ञान अर्हतेची सेवाप्रवेश नियमात तरतूद करण्याबाबत | २७/११/२०0२ | डाऊनलोड |
नव्याने नियुक्त होणा-या गट अ , गट ब व गट क मधील शासकीय अधीकारी / कर्मचा-यासाठी संगणक ज्ञान विषयक नियुक्तीपूर्व अर्हतेची अट शिथिल करण्या बाबत | 19/3/२००३ | डाऊनलोड |
५० वर्षे वयाच्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना संगणक प्रमाणपत्र सादर करण्यापासून सूट | 02-09-2003 | डाऊनलोड |
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या पदवी / पदवीका समक्ष ठरवीणे बाबत | 02-08-2003 | डाऊनलोड |
संगणक अर्हता परिक्षे बाबत | 26-05-2004 | डाऊनलोड |
संगणक अर्हता परिक्षेस अंतीम मुदतवाढ देण्याबाबत. | 05-05-2007 | डाऊनलोड |
एमएससीआयटी परीक्षेपूर्वीच्या शासन मान्य संस्थाकडील संगणक परीक्षा अर्हतेबाबत | २१/२/2008 | डाऊनलोड |
MSCIT ला पर्यायी संगणकाचे कोर्स | ४/२/२०१३ | डाऊनलोड |
संगणक अर्हता परीक्षेबाबत | ३१/3/२०१७ | डाऊनलोड |
संगणक अर्हतेबाबत | ८/१/२०१८ | डाऊनलोड |
महाराष्ट्र नागरी सेवा (संगणक हाताळणी/ वापराबाबतचे ज्ञान आवश्यक ठरविण्याबाबत) (सुधारणा) नियम | 3/७/२०१८ | डाऊनलोड |
संगणक अर्हता परिक्षेबाबत | 16/7/2018 | डाऊनलोड |