सूचना

www.govtgr.com ही संकेतस्थळ शासन निर्णय, सरकारी विविध विभागांची परिपत्रके, योजना यांविषयी माहिती देण्यासाठी एक अनौपचारिक (unofficial) वेबसाईट आहे. येथे प्रसिद्ध झालेली माहिती काळजीपूर्वक तपासूनच सादर करण्यात येते. तथापि, काही चुकीची किंवा अद्ययावत नसलेली माहिती आढळल्यास कृपया आमच्याशी त्वरित संपर्क साधावा.

लक्षात द्या: अधिकृत माहिती व शंकानिरसनासाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

धन्यवाद!

Join Whatsapp Group

Join Telegram Group

महागाई भत्त्यात वाढ, सुधारित शासन निर्णय (GR) लगेच डाऊनलोड करा.

शासन निर्णय (GR) महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance – DA) वाढ करण्याबाबत आहे. हा निर्णय राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी आणि मान्यताप्राप्त अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात लक्षणीय वाढ होणार असून, वाढत्या महागाईच्या काळात सर्वांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

महागाई भत्ता

अ.क्र.शासन निर्णय विषयसंबंधित विभागदिनांक
०१२७% महागाई भत्ता वाढवित्त विभाग५/१०/२००९
०२७३%महागाई भत्ता वाढवित्त विभाग२/१२/२००९
०३८७%महागाई भत्ता वाढवित्त विभाग६/८/२०१०
०४३५%महागाई भत्ता वाढवित्त विभाग२२/६/२०१०
०५५८%महागाई भत्ता वाढवित्त विभाग४/१०/२०११
०६६५%महागाई भत्ता वाढवित्त विभाग९/४/२०१२
०७७२%महागाई भत्ता वाढवित्त विभाग८/११/२०१२
०८महागाई भत्ता थकबाकीवित्त विभाग५/३/२०१३
०९महागाई भत्ता थकबाकीवित्त विभाग२९/६/२०१३
१०९०%महागाई भत्ता वाढवित्त विभाग८/१०/२०१३
११महागाई भत्ता थकबाकीवित्त विभाग२३/१/२०१४
१२१००%महागाई भत्ता वाढवित्त विभाग२०/९/२०१४
१३१०७%महागाई भत्ता वाढवित्त विभाग७/२/२०१५
१४महागाई भत्ता थकबाकीवित्त विभाग२१/५/२०१५
१५११०%महागाई भत्ता वाढवित्त विभाग१५/१०/२०१५
१६११९%महागाई भत्ता वाढवित्त विभाग२२/४/२०१६
१७१२५%महागाई भत्ता वाढवित्त विभाग२०/१०/२०१६
१८१३२%महागाई भत्ता वाढवित्त विभाग२१/४/२०१७
१९राज्य शासकीय कर्मचारी महागाई भत्ता 55% वरुन 58%वित्त विभाग२५/०२/२०२६

DA Hike Maharashtra GR,Mahagai Bhatta GR,7th Pay DA Update Maharashtra,Maharashtra Government GR DA,DA Increase News Marathi,Maharashtra state employee DA,Pensioner DA hike GR,DA arrears update Maharashtra,Mahagai bhatta shasan nirnay pdf,DA GR download,7th pay commission maharashtra,Shikshak DA update,ZP employee DA hike,Salary increase GR,DA percentage maharashtra,Maharashtra government employee DA hike latest news,How to download mahagai bhatta GR PDF,7th pay commission DA arrears calculation maharashtra,DA hike for teachers in maharashtra GR,State government pensioner DA update,Maharashtra zilla parishad employee DA increase,DA difference arrears payment date maharashtra,Mahagai bhatta vadh shasan nirnay pdf download,Latest GR on dearness allowance maharashtra,How much DA increased in maharashtra recently,State employee salary calculation after DA hike,DA hike impact on in hand salary maharashtra,GPF account DA arrears rules maharashtra,Maharashtra state government new GR DA update,DA update for anudanit shala shikshak maharashtra

Leave a Comment