🔷 शासन निर्णय माहिती –
📌 शासन निर्णय प्रस्तावना:
शासन निर्णय:- वरील शासन निर्णयान्वये राज्य शासकीय कर्मचा-यांना,
[अ] राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर होणा-या विविध प्रकारच्या खेळ स्पर्धामध्ये भाग घेण्यासाठी
[ब] राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळ स्पर्धामध्ये भाग घेणा-या संघाचे कोचिंग, व्यवस्थापन करण्यासाठी निवड झाल्यास, [क] राजकुमारी अमृत कौर कोचिंग योजना / अखिल भारतीय कोचिंग आणि प्रशिक्षण योजना त्याचप्रमाणे नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ स्पोर्टस, पतिया येथे कोचिंग किंवा ट्रेनिंग घेण्यासाठी निवड झाल्यास किंवा त्याला पुरस्कृत करण्यात आल्यास, [5] अखिल भारतीय खेळ परिषद, शिक्षण व युवक सेवा मंत्रालय, यानी मान्यता दिलेल्या राष्ट्रीय महासंघ/ खेळ मंडळ, यांनी आयोजित केलेल्या खेळांच्या कोचिंग कॅम्पमध्ये भाग घेण्यासाठी शासकीय कर्मचा-याची निवड झाल्यास त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य खेळ परिषद किंवा अखिल भारतीय खेळ परिषद यांनी मान्यता दिलेल्या खेळ मंडळांनी संती आयोजित केलेल्या जिल्हा / विभाग/ राज्य स्तरावरील विविध खेळ स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी निवड झाल्यास, [ई] गिर्यारोहण मोहिमेमध्ये भाग घेण्यासाठी निवड झाल्यास एका कलैण्डर वामध्ये जास्तीत जास्त ३० दिवस विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्याबाबतचे आवेश निर्गमित करण्यात आले आहेत.
📌 🗂️ शासन निर्णय विभाग:
संबंधित विभागाचे नाव – वित्त विभाग
📌 📅 शासन निर्णय तारीख:
शासन निर्णय ज्या तारखेला जारी झाला तो दिवस –11/05/1989
📌 📜 शासन निर्णय सांकेतांक क्रमांक:
शासन निर्णयाचा अधिकृत क्रमांक –????????
📌 🔗 शासन निर्णयाची अधिकृत प्रत:
📢 अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या किंवा संबंधित विभागाशी संपर्क साधा.
🔹 टीप: वरील माहिती केवळ संदर्भासाठी आहे. अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी संबंधित विभागाच्या वेबसाइटला भेट द्या.