आदिवासीना जमिनी परत देण्याबाबत.
शासन निर्णय
- महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 36-अ नुसार शासनाच्या पूर्व परवानगी शिवाय, आदिवासी व्यक्तींच्या जमीनींबाबत बिगर आदिवासी व्यक्तींनी विकास करारनामे/कुलमुखत्यार पत्राद्वारे त्या जमिनींवरील करावयाच्या विकासकामास व त्या जमीनी अकृषिक करण्यास परवानगी न देण्याबाबत तसेच अनधिकृत हस्तांतरणाबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत.. CR क्रमांक:- आदिवासी-2013/प्र.क्र.25/ल-9, दिनांक:- 26-03-2013
- महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 36 व 36-अ व महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमीन प्रत्यार्पित करण्यासाठी अधिनियम 1974 मध्ये असलेली मुदत 30 वर्षासाठी पूर्वलक्षी प्रभावाने वाढवून देण्याबाबत.. CR क्रमांक:- NO.ADIVASI-1009/CR.323/L-9, दिनांक:- 31-05-2012
- महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 च्या कलम 36-अ नुसार आदिवासींच्या जमिनी हस्तांतरणास परवानगी देण्याबाबत.. CR क्रमांक:- NO/MISC-2010/1812/CR.309/L-9, दिनांक:- 02-04-2012
- महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36(2) नुसार आदिवासीच्या जमिनीचे होणा-या हस्तांरणाबाबत. CR क्रमांक:- क्र.मशा/कार्या-4/टेनन्सी-2/सी.आर.18/2011, दिनांक:- 16-09-2011
- आदिवासी कुळांच्या जमिनी मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 14 व 15 अन्वये कार्यवाही करुन मूळ मालकांना स्वाधीन करणेबाबत. CR क्रमांक:- क्र.मशा/कार्या-1/आस्था-1/आ.कु.ज./2010, दिनांक:- 16-10-2010
- महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 च्या कलम 36-अ नुसार आदिवासींचे जमीन हस्तांतरणास परवानगी देण्याबाबत. CR क्रमांक:- आदिवासी-3010/प्र.क्र.313/ल-9, दिनांक:- 15-09-2010
- महाराष्टा् अनुसुचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करण्यासाठी अधिनियम 1974 मधील तरतुदीनुसार आदिवासी खातेदारांच्या जमिनी बिगर आदिवासी इसमास अनधिक्रत हस्तांतरीत झाल्याची प्रकरणे जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्वाधिकारामध्ये चौकशी करुन आदिवासी प्रत्यार्पित करणेबाबत. CR क्रमांक:- क्र आदिवासी 1008/प्रक्र 18/ल9, दिनांक:- 14-07-2009
- प्रादेशिक पातळीवर विधी सल्लागार केंद्र स्थापन करण्या बाबत. CR क्रमांक:- संकिर्ण/2003/प्र.क्र./73/का-9, दिनांक:- 25-02-2004
- नवीन शर्तीच्या जमिनींच्या विक्रीच्या परवानगी संदर्भातील प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी विभागीय आयुक्त यांना सुचना देण्याबाबत. CR क्रमांक:- संकिर्ण/2003/प्र.क्र./104/ल-6, दिनांक:- 29-09-2003
- महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करणे अधिनियम,1974 या कायद्याच्या अंमलबजावणी संबंधीची बंद केलेली प्रकरणे पुनरुज्जिवित करुन पुनर्विलोकनात घेण्याबाबत. CR क्रमांक:- आदिवासी-1901/प्र.क्र./779/ल-9, दिनांक:- 01-08-2003
- महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करणे अधिनियम,1974 या कायद्याच्या अंमलबजावणी संबंधीची बंद केलेली प्रकरणे पुनरुज्जिवित करुन पुनर्विलोकनात घेण्याबाबत. CR क्रमांक:- आदिवासी-1901/प्र.क्र./779/ल-9, दिनांक:- 01-08-2003
- आदिवासींच्या जमिनी हस्तांतरण/प्रत्यार्पण याबाबतचे दप्तर जतन करणे बाबत. CR क्रमांक:- आदिवासी 2002/प्र.क्र./831/ल-9, दिनांक:- 11-01-2002
- माडा, मिनी माडा क्षेत्रामध्ये मुलभूत सोयीच्या विकासाच्या योजनांसाठी सर्वसाधारण योजनेच्या नियतव्ययातून नियतव्यय उपलब्ध्ा करुन देण्याबाबत व स्वतंत्र आराखडा तयार करणेबाबत. CR क्रमांक:- टिएसपी-1090/प्र.क्र. 110/का.16, दिनांक:- 14-09-1990
- आश्रमशाळा समूह त्या गावचा/परिसराचा केंद्रबिंदू समजून अनुसूचित क्षेत्राचा विकास करण्याबाबत … CR क्रमांक:- आउवि-1090/प्र.क्र.105/का-16, दिनांक:- 14-08-1990
- महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेचे पुनर्घटन. CR क्रमांक:- टिएसी 1290/प्र.क्र.966/का 11, दिनांक:- 19-06-1990
- महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करणे अधिनियम 1974 या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत. CR क्रमांक:- आरईव्ही 1988/प्र.क्र.993-ल-9, दिनांक:- 15-06-1989
- आदिवासींच्या हस्तांतरीत जमिनी परत करण्याच्या कायद्यांची अंमलबजावणी … CR क्रमांक:- आदिवासी 1087/684/l-9, दिनांक:- 23-12-1987
- आदिवासींच्या हस्तांतरीत जमिनी परत करण्याच्या कायद्यांची अंमलबजावणी. CR क्रमांक:- आदिवासी/1087/684/ल-9, दिनांक:- 02-10-1987
- आदिवासींच्या हस्तांतरीत जमिनी परत करण्याच्या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत. CR क्रमांक:- आदिवासी 1985/सीआर/3425/ल-9, दिनांक:- 28-08-1985
- आदिवासींच्या हस्तांतरीत जमिनी परत करण्याच्या सन 1974 चा 35 व सन 1975 चा 14 या कायद्याची अंमलबजावणी. CR क्रमांक:- आरईव्ही.1077-5787-2-ल-9, दिनांक:- 05-09-1981
- महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी परत करणे अधिनियम 1974 (महाराष्ट्राचा सन 1975 चा 14) – आदिवासी हस्तांतरकांकडून मिळालेल्या रकमा जमा व खर्च दाखविण्याबाबतची कार्यपध्दत. GR क्रमांक:- REV.1379/6059-L-9, दिनांक:- 31-08-1981
- आदिवासींच्या हस्तांतरीत जमिनी परत करण्याच्या सन 1974 चा 35 व सन 1975 चा 14 या कायद्यांची अंमलबजावणी…. CR क्रमांक:- आदिवासी 1381-32335-ल-5, दिनांक:- 04-08-1981
- अनुसूचित जमातींच्या जमिनी शासन, सहकारी संस्था, राष्ट्रीयकृत बँका, इ.कडे कर्जासाठी तारण गहाण टाकण्याबाबत … CR क्रमांक:- आरईव्ही.1381-8145-ल-5, दिनांक:- 25-02-1981
- आदिवासींच्या हस्तांतरित जमिनी परत करण्याच्या कायद्याखालील अपिलांची सुनावणी. CR क्रमांक:- आरईव्ही.1979/52583-ल-8, दिनांक:- 03-04-1980
- महाराष्ट्र जमिन महसूल (अनुसूचित जमातींचे ताब्यात असलेल्या जमिनी अनधिकृत हस्तांतरीत)मालकीच्या जमिनी प्रत्यार्पित करणेसाठी नियम 1969 चे अंमलबजावणीबाबत. GR क्रमांक:- REV. 6775/44738/L-8, दिनांक:- 04-06-1979
- महाराष्ट्र जमिन महसूल वहिवाट प्रत्यार्पित (अनुसूचित जमातीच्या वहिवाटदारांकडून बेकायदेशीररित्या हस्तांतर झालेल्या) नियम 1969 चे सुधारणा करणे बाबत. GR क्रमांक:- REV. 6776/44738-L8, दिनांक:- 05-03-1979
- आदिवासींना जमिनी प्रत्यार्पित करणेबाबत – महाराष्ट्राचा सन 1974 चा 35 व महाराष्टाचा सन 1975 चा 14 चे अंमलबजावणीबाबत. CR क्रमांक:- REV.1378/23112-L8, दिनांक:- 07-07-1978
- महाराष्ट्राचा सन 1974 चा 35 व महाराष्टाचा सन 1975 चा 14 खाली आदिवासींना जमिनी प्रत्यार्पित करणेबाबत. CR क्रमांक:- REV.1378/13475/L-8, दिनांक:- 13-06-1978
- आदिवासींना जमिन कर प्रत्यार्पित करणेबाबतच्या उपायांचे अंमलबजावणीबाबत. CR क्रमांक:- REV.1377/264775-(a)-L-8, दिनांक:- 12-04-1978
- आदिवासींना जमिनी प्रत्यार्पित करणेबाबतच्या उपायांचे अंमलबजावणीबाबत. CR क्रमांक:- REV.1377/264775(a)-L-8, दिनांक:- 12-04-1978
- महाराष्ट्र जमिन महसूल (आदिवासींकडून बिगर आदिवासींकडे मालकी हक्क हस्तांतरण) (सुधारणा) नियम , 1978. GR क्रमांक:- REV.1078/336-L 8, दिनांक:- 07-04-1978
- फी- महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करणे अधिनियम, 1974 खालील दाव्यांचे सल्ला व ड्राप्टिंग फी शासकीय वकील, महाराष्ट्र जमिन न्यायाधिकरण यांना देण्याचे मंजूरीबाबत. GR क्रमांक:- SGM 1177/IX, दिनांक:- 07-04-1978
- महाराष्ट्र जमिन महसूल संहितेंच्या कलम 36(3) मधील परंतुकेनुसार आदिवासींना प्रत्यार्पित करावयाच्या जमिनी. CR क्रमांक:- REV.1077/54343/L-8, दिनांक:- 23-03-1978
- महाराष्ट्र जमिन महसूल संहिता 1966 कलम – 36(3) खाली निर्णय व आदेशाबाहेरील लागू होणा-या अपीलांबाबत. CR क्रमांक:- REV.1077/53128-L-8, दिनांक:- 16-02-1978
- आदिवासींच्या जमिनी प्रत्यार्पित करणेबाबत – त्या संदर्भातील कायद्याच्या अंमलबजावणीबाबत. CR क्रमांक:- REV.1377/264775(a)L-8, दिनांक:- 07-01-1978
- महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करण्यासाठी (सुधारणा) अधिनियम 1977 (सन 1977 चा LVII). CR क्रमांक:- REV.1077/36505/L-8, दिनांक:- 21-12-1977
- आदिवासींना जमिनी प्रत्यार्पित करणेबाबत – महाराष्ट्राचा सन 1974 चा अधिनियम क्र. 35 व महाराष्ट्राचा सन 1975 चा अधिनियम क्र. 14 चे अंमलबजावणीबाबत. CR क्रमांक:- REV.1377/59667-L-8, दिनांक:- 13-12-1977
- महाराष्ट्र जमिन महसूल (आदिवासींकडून बिगर आदिवासींकडे जमिनीचा ताबा देणे) (सुधारणा) नियम, 1977 आणि महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करण्यासाठी (सुधारणा) नियम 1977. CR क्रमांक:- REV.1977/17133-L-8, दिनांक:- 29-11-1977
- महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करणे अधिनियम,1974 चे अंमलबजावणीबाबत-भूमीहिन बिगर आदिवासींना अतिरिक्त जमिनीचे वाटप करण्याबाबत. CR क्रमांक:- REV.1077/49902(262/77)L-8, दिनांक:- 21-11-1977
- महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी कर प्रत्यार्पित करण्यासाठी अधिनियम 1974 – या अधिनियमाचा परिणाम म्हणून भूमीहिन बिगर आदिवासींना जमिनी देणे – आदिवासींना अतिरिक्त जमिनीचे वाटप करण्यास प्राधान्य देणेबाबत. CR क्रमांक:- REV.1077/49902-L-8, दिनांक:- 15-10-1977
- महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करण्यासाठी (सुधारणा) कायद्याचा मसुदा 1977 (सन 1977 चा एल.ए.बील क्र. XLIII). CR क्रमांक:- REV. 1377/264775(b)-L-8, दिनांक:- 05-10-1977
- महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करण्यासाठी अधिनियम 1974 (सन 1975 चा अधिनियम क्र. 14) चे अंमलबजावणीबाबत – स्थगिती मागे घेणे बाबत. CR क्रमांक:- REV. 1377/264775(a)-L-8, दिनांक:- 05-10-1977
- सुधारणा करणेबाबत – (i) महाराष्ट्र जमिन महसूल (आदिवासींच्या ताब्यात असलेल्या जमिनी बिगर आदिवासींकडे हस्तांतर करणे) नियम 1975 आणि (ii)महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करण्यासाठी नियम 1975. GR क्रमांक:- REV.1077/17133-L8, दिनांक:- 22-08-1977
- महाराष्ट्र जमिन महसूल संहिता आणि महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करणेसाठी (2 री सुधारणा) अधिनियम 1976(महाराष्ट्राचा सन 1977 चा 30)चे अंमलबजावणी बाबत. CR क्रमांक:- REV.1076/30284-L-8, दिनांक:- 16-08-1977
- आदिवासींना जमिनी प्रत्यार्पित करणेबाबत – महाराष्ट्राचा सन 1974 चा अधिनियम क्र. 35 व महाराष्ट्राचा सन 1975 चा अधिनियम क्र. 14. CR क्रमांक:- REV.1377/264539-L 8, दिनांक:- 02-08-1977
- महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करण्यासाठी अधिनियम 1974 – अपीलाला हजर राहणेबाबत. CR क्रमांक:- REV 6776/69806-L8, दिनांक:- 12-07-1977
- आदिवासींना जमिनी प्रत्यार्पित करणेबाबत – महाराष्ट्र जमिन महसूल संहिता व कुळवहिवाट कायदा (सुधारणा) अधिनियम 1974 (महाराष्ट्राचा सन 1974 चा 35) आणि महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी परत करणेसाठी अधिनियम 1974 (महाराष्ट्राचा सन 1975 चा अधिनियम क्र. 14) चे अंमलबजावणीबाबत. CR क्रमांक:- REV 1377/1099-L 8, दिनांक:- 28-06-1977
- आदिवासींना जमिनी प्रत्यार्पित करणेचे अंमलबजावणी बाबत – महाराष्ट्र जमिन महसूल संहिता व कुळवहिवाट कायदा (सुधारणा) अधिनियम 1974 आणि महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करणेसाठी अधिनियम 1974 खाली कार्यवाही तहकुब करणेबाबत. CR क्रमांक:- REV.1377/1099-L-8, दिनांक:- 07-04-1977
- महाराष्ट्र जमिन महसूल संहिता आणि महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करणेसाठी (सुधारणा) अधिनियम 1976. CR क्रमांक:- REV. 1076/351443-L-8, दिनांक:- 28-03-1977
- अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करणे – मंडळ निरिक्षकांकडे इतिवृत्त ठेवणेबाबत. CR क्रमांक:- S.14/32088-L-8, दिनांक:- 23-03-1977
- महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करणेसाठी अधिनियम 1974 चा 35 आणि महाराष्ट्राचा सन 1975 चा अधिनियम क्र. 14. CR क्रमांक:- REV.1377/1099-L-8, दिनांक:- 25-02-1977
- महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करण्यासाठी अधिनियम 1974- आदिवासींकडे परत करण्याच्या जमिनीच्या सुधारित किंमती निश्चित करणेबाबत. CR क्रमांक:- REV. 1377/1936-L-8, दिनांक:- 12-01-1977
- महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करणेसाठीचा अधिनियम 1974 (महाराष्ट्राचा सन 1975 चा अधिनियम क्र. 14)कलम 3 किंवा 4 -जमिनीचा ताबा देणेबाबत कलम 3 किंवा 4 . CR क्रमांक:- REV.6776/65036-l-8, दिनांक:- 04-12-1976
- महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करण्यासाठीचा अधिनियम 1974 – कुळकायद्याखाली जे आदिवासी मालक होऊ शकत नाहीत अशा आदिवासी कुळ खरेदीदारांसाठी अर्ज देणेबाबत. CR क्रमांक:- REV.6776/69482–L-8, दिनांक:- 01-12-1976
- महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करण्यासाठी अधिनियम 1974 खाली आदिवासींच्या जमिनी प्रत्यार्पित करणेबाबत. CR क्रमांक:- REV. 1376/39280-L-8, दिनांक:- 17-09-1976
- आदिवासींच्या जमिनी प्रत्यार्पित करणेबाबत – महाराष्ट्राचा सन 1974 चा अधिनियम क्र. 35 व महाराष्ट्राचा सन 1975 चा अधिनियम क्र. 14. CR क्रमांक:- REV.1376/243884-L-8, दिनांक:- 04-09-1976
- महाराष्ट्र जमिन महसूल संहिता व कुळवहिवाट कायदा (सुधारणा) अधिनियम 1974 आणि महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करणेसाठीचा अधिनियम 1974 चे अंमलबजावणीबाबत. CR क्रमांक:- REV.6776/36535-L-8, दिनांक:- 06-07-1976
- आदिवासींना जमिनी प्रत्यार्पित करणेबाबत. CR क्रमांक:- REV.6776/36536-L-8, दिनांक:- 06-07-1976
- महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करण्यासाठीचा अधिनियम 1974 – महाराष्ट्र शासन शुध्दीपत्रक. GR क्रमांक:- महाराष्ट्र शासन शुध्दीपत्र, दिनांक:- 28-04-1976
- आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींकडे अन्यसंक्रमण करणेस प्रतिबंध लावणेबाबात. CR क्रमांक:- LND.1067/126110-G-6, दिनांक:- 26-04-1976
- महाराष्ट्र जमिन महसूल संहिता व कुळवहिवाट कायदा (सुधारणा) अधिनियम 1974 (महाराष्ट्राचा सन 1974 चा 35) आणि महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करणेसाठीचा अधिनियम 1974 (महाराष्ट्राचा सन 1975 चा अधिनियम क्र. 14) आदिवासींना जमिनी पुनरुज्जिवित करणेच्या जमिनींची मशागत करणेसाठीच्या सहायाबाबत. CR क्रमांक:- S.14/8185-L-8, दिनांक:- 10-02-1976
- आदिवासींच्या जमिनी प्रत्यार्पित करणेबाबतचा प्रगती अहवालाबाबत. CR क्रमांक:- REV.6775/1261-L-8, दिनांक:- 21-01-1976
- महाराष्ट्र जमिन महसूल संहिता आणि कुळवहिवाट कायदा (सुधारणा)1974 चे अंमलबजावणीबाबत – कार्यक्षम अधिका-यांकडून आदेशाच्या प्रती मिळण्याच्या विलंबाचे कारणाबाबत. CR क्रमांक:- REV. 6775/44738-L-8, दिनांक:- 14-01-1976
- महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करण्यासाठीचा नियम 1975. GR क्रमांक:- REV.1075/49247-L-9, दिनांक:- 10-11-1975
- महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करण्यासाठी अधिनियम 1974 – महाराष्ट्र शासन राजपत्र. GR क्रमांक:- महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक:- 01-11-1975
- महाराष्ट्र जमिन महसूल (आदिवासींच्या ताब्यात असलेल्या जमिनी बिगर आदिवासींकडे हस्तांतर करणेबाबत) नियम 1975. GR क्रमांक:- REV/1074/208094-L-9, दिनांक:- 11-10-1975
- महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करण्यासाठी अधिनियम 1975. GR क्रमांक:- REV.1075/49247-L-9, दिनांक:- 10-10-1975
- महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करण्यासाठी अधिनियम 1974 (सन 1975 चा अधिनियम क्र. 14). GR क्रमांक:- महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक:- 10-10-1975
- महाराष्ट्र जमिन महसूल संहिता नियम 1975 – महाराष्ट्र शासन राजपत्र. GR क्रमांक:- महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक:- 02-10-1975
- आदिवासींच्या जमिनी प्रत्यार्पित करण्यासाठी उपाय योजनांचे अंमलबजावणी बाबत. CR क्रमांक:- TNC.6774/24105-M, दिनांक:- 21-06-1975
- महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करण्यासाठी अधिनियम 1974 (सन 1975 चा अधिनियम क्र. 14) – महाराष्ट्र शासन राजपत्र. GR क्रमांक:- महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक:- 28-05-1975
- महाराष्ट्र जमिन महसूल व कुळकायदा (सुधारणा) कायदा 1974 – महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करण्यासाठी अधिनियम 1974 चे अंमलबजावणीकरीता टेनन्सी कर्मचारीवृदांची मदत घेणेबाबत. CR क्रमांक:- TNC.6175/236970-M, दिनांक:- 16-04-1975
- आदिवासींच्या जमिनी प्रत्यार्पित करणे – त्यासंबंधी उपाययोजनांची अंमलबजावणीबाबत. CR क्रमांक:- TNC 6774/M, दिनांक:- 22-10-1974