अल्पबचत एजन्सी.
शासन निर्णय
- शासकिय /निमशासकिय संस्थामध्ये कार्यरत वेतनधारी कर्मचा-याना अल्पबचतीचे अभिकर्ते बनण्यास बंदी घालून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देणे बाबत
- जिल्हाधिकारी हे जिल्हाअल्पबचत कार्यालयासाठी वित्तीय प्रकरणाकरीता विभाग प्रमुख म्हणून घोषीत करण्याबाबत
- अल्पबचत संचालनालयातील प्रशासकिय सुधारणा
- अल्पबचत/महिला प्रधान/सार्वजनिक भविष्य निर्वाह नीधी अभिकर्ते यांचे बाबत उच्चतम वयोमर्यादा निश्चीत करणे बाबत
- अल्पबचत अधिकृत अधिकृत अभिकर्ते (एसएएस) नेमणूक नूतनीकरण व रद्द करणेबाबत.
- अल्पबचत /महिला प्रधान/सार्वजनिक भविष्य निर्वाह नीधि अभिकर्ते यांचे बाबत उच्चतम वयोमर्यादा निश्चित करणे बाबत
- अल्पबचत /महिला प्रधान /सार्वजनिक भविष्यनिर्वाह नधिी अभिकर्त्यांना अल्पबचत संचालनालयाच्या वेबसाईट साठीचे सभासद करुन घेणे बाबत
- अल्पबचत अधिकृत अभिकर्ते (SAS)नेमणूक करणे बाबत
- अल्पबचत योजना अधिकृत अभिकर्ते नेमणूकी बाबत
- अल्पबचत संचानलायच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालु ठेवण्याबाबत
- शासकिय/निमशासकिय कर्मचा-यांची एजन्सी रदद झाल्यास व एजन्टाचे नीधन झाल्यास त्यांच्या नातेवाईकांच्या नावे एजन्सी देणे बाबत
- अल्पबचत/महिला प्रधान/सार्वजनिक भविष्य अभिकर्त्यांना अल्पबचत संचालनालयाच्या वेबसाईट सभासद करुन घेताना घेण्यात येणा-या फी बाबत
- अल्पबचत अधिकृत अभिकर्ते (SAS) नेमणूक करणे बाबत
- अल्पबचत म हिला प्रधान व पी पी एफ एजंट नेमणुक व नुतनीकरण बाबत