सूचना

www.govtgr.com ही संकेतस्थळ शासन निर्णय, सरकारी विविध विभागांची परिपत्रके, योजना यांविषयी माहिती देण्यासाठी एक अनौपचारिक (unofficial) वेबसाईट आहे. येथे प्रसिद्ध झालेली माहिती काळजीपूर्वक तपासूनच सादर करण्यात येते. तथापि, काही चुकीची किंवा अद्ययावत नसलेली माहिती आढळल्यास कृपया आमच्याशी त्वरित संपर्क साधावा.

लक्षात द्या: अधिकृत माहिती व शंकानिरसनासाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

धन्यवाद!

Join Whatsapp Group

Join Telegram Group

राज्य / राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ३५ शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी

📌 शासन निर्णय प्रस्तावना:

📌शासन निर्णय दिनांक ४ सप्टेंबर, २०१४ पूर्वीच्या राज्य / राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ३५ शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत.

📌 🗂️ शासन निर्णय विभाग:

संबंधित विभागाचे नाव – शिक्षण विभाग

📌 📅 शासन निर्णय तारीख: 

[शासन निर्णय ज्या तारखेला जारी झाला तो दिवस – 17/03/2025

📌 📜 शासन निर्णय सांकेतांक क्रमांक: 

शासन निर्णयाचा अधिकृत क्रमांक – 202503171727540921

📌 🔍 शासन निर्णयाचा संक्षिप्त आढावा: 

रिट याचिका क्र.१३४४०/२०१७ मधील मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासन निर्णय दिनांक ४ संप्टेबर २०१४ पूर्वीच्या आगाऊ वेतनवाढी मंजूर न झालेल्या राज्य/राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त एकूण ३५ शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्याबाबत शासन खालील प्रमाणे आदेश देत आहे- (१) राज्य पुरस्कार प्राप्त दि. ०७ फेब्रुवारी, २०१४ च्या शासन निर्णयातील २७ शिक्षक (२) राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त दि.०९ ऑगस्ट, २०१४ च्या परिपत्रकातील ०८ शिक्षक२०१४ च्या आदेशातील ०२ शिक्षक(वरील १, २ मुद्याबाबतची यादी परिशिष्ट – अ मध्ये सोबत जोडलेली आहे)अ. दि.०४ सप्टेंबर, २०१४ च्या शासन निर्णयान्वये राष्ट्रीय व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ दोन वेतनवाढी ऐवजी अदा केलेली रु.१,००,०००/- (एक लाख) ठोक रक्कम वजा करण्यात यावी.ब. उपरोक्त प्रस्तावाचे अनुषंगाने येणारा खर्च संबंधित शिक्षकांचे वेतन ज्या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात येते त्या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.क. सदर शासन निर्णय रिट याचिका क्र. १३४४०/२०१७ मधील केवळ पात्र ठरलेल्या राज्य/राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना लागू राहील. सदर शासन निर्णय हाकोणत्याही परिस्थितीत पूर्वोदाहरण म्हणून लागू करता येणार नाही…ड. सदर पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतनवाढी अथवा वेतनाची रक्कम दोनदा अदा केली जाणार नाही याची दक्षता संबंधीत आहरण व संवितरण अधिकारी यांनी घ्यावी.इ.सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्रंमाक १०४४/व्यय-५ दि. १०.१०.२०२४ अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

📌 🔗 शासन निर्णयाची अधिकृत प्रत: 

📢 अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या किंवा संबंधित विभागाशी संपर्क साधा. 

🔹 टीप: वरील माहिती केवळ संदर्भासाठी आहे. अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी संबंधित विभागाच्या वेबसाइटला भेट द्या.

Leave a Comment