| अ.क्र. | शासन निर्णय विषय | संबंधित विभाग | दिनांक |
| ०१ | बालकाना मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 राज्यात लागू करण्याबाबत | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | ११/५/२०१० |
| ०२ | शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 शाळा प्रवेश | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | ११/६/२०१० |
| ०३ | बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ शाळा व्यवस्थापन समिती | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | १७/६/२०१० |
| ०४ | बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार नियमाचा मसुदा | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | ९/११/२०१० |
| ०५ | RTE बालकांना मोफत शिक्षण नियमावली | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | ११/१०/२०११ |
| ०६ | बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापकांची अतिरिक्त पदे मंजूर करण्याबाबत | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | ७/१२/२०११ |
| ०७ | बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये देणगी शुल्क घेण्यास प्रतिबंध | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | २१/४/२०१२ |
| ०८ | RTE वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देण्याची अधिसुचना | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | २५/५/२०१२ |
| ०९ | प्राथमिक शिक्षणाची व्याख्या व स्तर (इ.1 ली ते 8 वी)(Elementary Cycle ) मध्ये सुधारणा. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 प्रमाणे | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | १३/२/२०१३ |
| १० | बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९. राज्यातील सर्व शाळांसाठी (इ. १ ली ते १२ वी) पर्यंत स्थानिक प्राधिकरण व सक्षम प्राधिकारी घोषित करणे व त्यांच्या जबाबदा-या निश्चित करण्याबाबत | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | ३१/१२/२०१३ |
| ११ | बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 स्थानिक प्राधिकरणाची कर्तव्ये | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | २०/४/२०१४ |
| १२ | RTE शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत. | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | २१/१/२०१५ |
| १३ | शिक्षण हक्क कायद्यानुसार आरक्षित 25 जागांवरील प्रवेशासाठी प्रथम प्रवेश स्तर (Entry Level Point) निकष ठरविणेबाबत | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | २१/१/२०१५ |
| १४ | बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा पुरविणे बाबत | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | ६/५/२०१५ |