सूचना

www.govtgr.com ही संकेतस्थळ शासन निर्णय, सरकारी विविध विभागांची परिपत्रके, योजना यांविषयी माहिती देण्यासाठी एक अनौपचारिक (unofficial) वेबसाईट आहे. येथे प्रसिद्ध झालेली माहिती काळजीपूर्वक तपासूनच सादर करण्यात येते. तथापि, काही चुकीची किंवा अद्ययावत नसलेली माहिती आढळल्यास कृपया आमच्याशी त्वरित संपर्क साधावा.

लक्षात द्या: अधिकृत माहिती व शंकानिरसनासाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

धन्यवाद!

Join Whatsapp Group

Join Telegram Group

शालेय शिस्त आणि निर्बंध शासन निर्णय

शालेय शिस्त आणि निर्बंध

अ.क्र.शासन निर्णय विषयसंबंधित विभागदिनांक
०१शाळेच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थ वापर निर्बंधशालेय शिक्षण विभाग७/७/२०१५
०२अध्ययन अध्यापन करीत असताना मोबाईल बंद ठेवणेशालेय शिक्षण विभाग८/९/२००४
०३शाळेच्या आवारात मोबाईल वापरावरील निर्बंध शिथिल करणेशालेय शिक्षण विभाग२८/५/२०१५
०४बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२शालेय शिक्षण विभाग२२/२/२०१३
०५मानवीय हक्कांचे उल्लंघन होऊ नये म्हणून सुधारात्मक उपाय योजनाशालेय शिक्षण विभाग२/११/२००६
०६शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत शाळेतील बालकांना शारीरिक मानसिक त्रास याबाबत स्पष्टीकरणात्मक आदेशशालेय शिक्षण विभाग१/३/२०११
०७बालकांना शाळा प्रवेश देताना देणगी शुल्क आकारण्यास प्रतिबंधशालेय शिक्षण विभाग२१/४/२०१२

Leave a Comment