सूचना

www.govtgr.com ही संकेतस्थळ शासन निर्णय, सरकारी विविध विभागांची परिपत्रके, योजना यांविषयी माहिती देण्यासाठी एक अनौपचारिक (unofficial) वेबसाईट आहे. येथे प्रसिद्ध झालेली माहिती काळजीपूर्वक तपासूनच सादर करण्यात येते. तथापि, काही चुकीची किंवा अद्ययावत नसलेली माहिती आढळल्यास कृपया आमच्याशी त्वरित संपर्क साधावा.

लक्षात द्या: अधिकृत माहिती व शंकानिरसनासाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

धन्यवाद!

Join Whatsapp Group

Join Telegram Group

वैद्यकीय प्रतिपूर्ती संबंधित शासन निर्णय

वैद्यकीय प्रतिपूर्ती संबंधित

अ.क्र.शासन निर्णय विषयसंबंधित विभागदिनांक
०१कृत्रीम उपयंत्रे/साधने यांची खरेदी/दुरुस्‍ती अनुयोजना पुनःस्‍थापन यासाठीच्‍या वैद्यकीय प्रतिपूर्तीसार्वजनिक आरोग्य विभाग२४/२/१९९३
०२प्रसुतीसाठी झालेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती मिळंण्याबाबत एकत्रित आदेश.सार्वजनिक आरोग्य विभाग२१/८/१९९९
०३आकस्मिकता उदभवणारे 23 गंभीर आजारावर तसेच 5 गंभीर आजारावर खाजगी रुंग्णालयात विशिष्टोपचारावरील वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्तीसार्वजनिक आरोग्य विभाग२९/७/१९९९
०४शासकीय कर्मचारी यांना आकस्मिक निकडीच्‍या प्रसंगी खाजगी रुग्‍णालयात घेतलेल्‍या औषधोपचाराच्‍या खर्चाच्‍या प्रतिपूर्तीबाबत मार्गदर्शक तत्‍वेसार्वजनिक आरोग्य विभाग४/७/२०००
०५कमाल रु 75000/- अग्रिमाची मर्यादा रु 100000/- पर्यत वाढविण्‍याबाबतसार्वजनिक आरोग्य विभाग४/७/२०००
०६हदयविकाराशी निगडीत अ‍ॅन्जिओग्राफी या चाचणीवरील खर्चाची प्रतिपुर्ती अनुज्ञेय ठरविण्याबाबत.सार्वजनिक आरोग्य विभाग२९/११/२००४
०७शासकीय कर्मचा-यानी व त्‍याच्‍या कुटूंबियांनी आकस्मिक निकडीच्‍या प्रसंगी घेतलेल्‍या खाजगी रुग्‍णालयातील आंतररुग्‍ण उपचाराच्‍या वैदयकिय खर्चाच्‍या मंजूरीबाबतसार्वजनिक आरोग्य विभाग१९/३/२००५
०८लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापनसार्वजनिक आरोग्य विभाग२८/३/२००५
०९प्रतिपूर्तीच्‍या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीच्‍या अधिकारांबाबत सुधारणासार्वजनिक आरोग्य विभाग१६/११/२०११
१०राज्‍यातील शासकीय, सरकारी तसेच 100 टक्‍के अनुदानीत खाजगी शाळांतील शिक्षक /शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्‍या वैद्यकीय खर्चाच्‍या प्रतिपूर्तीच्‍या मंजुरीबाबतशालेय शिक्षण विभाग३/२/२०१२
११वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीबाबत.. विभागीय स्तरावर तपासणी समिती नेमण्याबाबत.शालेय शिक्षण व क्रीडा विभाग७/११/२०१३
१२मा.शिक्षण संचालक यांचे वैद्यकीय प्रस्तावाबाबत पत्र २०/८/२०१३
१३शासकीय कर्मचा-यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या मंजुरीबाबत… प्रतिपुर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकारांत सुधारणा करण्याबाबत.सार्व आरोग्य विभाग२४/८/२०१५
१४राज्यातील शासकीय तसेच १०० टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत– प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत.शालेय शिक्षण व क्रीडा विभाग१८/९/२०१५

Leave a Comment