सूचना

www.govtgr.com ही संकेतस्थळ शासन निर्णय, सरकारी विविध विभागांची परिपत्रके, योजना यांविषयी माहिती देण्यासाठी एक अनौपचारिक (unofficial) वेबसाईट आहे. येथे प्रसिद्ध झालेली माहिती काळजीपूर्वक तपासूनच सादर करण्यात येते. तथापि, काही चुकीची किंवा अद्ययावत नसलेली माहिती आढळल्यास कृपया आमच्याशी त्वरित संपर्क साधावा.

लक्षात द्या: अधिकृत माहिती व शंकानिरसनासाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

धन्यवाद!

Join Whatsapp Group

Join Telegram Group

विविध वेतन आयोग शासन निर्णय

विविध वेतन आयोग

अ.क्र.शासन निर्णय विषयसंबंधित विभागदिनांक
०१चौथा वेतन आयोग व अनुषंगिक वेतनश्रेण्याशालेय शिक्षण व क्रीडा विभाग२/७/१९८९
०२पाचवा वेतन आयोग व वेतनश्रेण्याशालेय शिक्षण व क्रीडा विभाग३१/१०/१९९८
०३महाराष्ट्र नागरी सेवा नियम २००९ वेतन निश्चिती संबंधी सूचनावित्त विभाग५/५/२०१०
०४महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन ) नियम २००९वित्त विभाग२२/४/२००९
०५महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती अधिनियम १९७७ मधील व्याख्येनुसार असलेल्या अनुदानित शासकीय शाळांतील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करणेशालेय शिक्षण व क्रीडा विभाग१२/६/२००९
०६सहावा वेतन आयोग अधिसूचनावित्त विभाग२२/४/२००९
०७म ना से सुधारित वेतन नियम २००९ च्या अनुषंगाने शासकीय कर्मचारी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर असताना वार्षिक वेतन वाढीचा पुढील दिनांक विनियमित करणेबाबतवित्त विभाग२६/१२/२०११
०८महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम २००९ वेतन निश्चिती संबंधी सूचनावित्त विभाग२९/४/२००९
०९राज्य वेतन सुधारणा समिती २००८ शिफारसी स्वीकृत करणेबाबतवित्त विभाग२७/२/२००९
१०पाचवा वेतन आयोग महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी अधिनियम १९७७ मधील व्याख्येनुसार असलेल्या पूर्णवेळ शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी वेतनश्रेण्यात सुधारणा करणेबाबतशालेय शिक्षण विभाग१३/५/१९९९

Leave a Comment