सूचना

www.govtgr.com ही संकेतस्थळ शासन निर्णय, सरकारी विविध विभागांची परिपत्रके, योजना यांविषयी माहिती देण्यासाठी एक अनौपचारिक (unofficial) वेबसाईट आहे. येथे प्रसिद्ध झालेली माहिती काळजीपूर्वक तपासूनच सादर करण्यात येते. तथापि, काही चुकीची किंवा अद्ययावत नसलेली माहिती आढळल्यास कृपया आमच्याशी त्वरित संपर्क साधावा.

लक्षात द्या: अधिकृत माहिती व शंकानिरसनासाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

धन्यवाद!

Join Whatsapp Group

Join Telegram Group

विद्यार्थी लाभाच्या शिष्यवृत्ती योजना शासन निर्णय

विद्यार्थी लाभाच्या शिष्यवृत्ती योजना

अ.क्र.शासन निर्णय विषयसंबंधित विभागदिनांक
०१पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती दारात वाढशालेय शिक्षण विभाग२२/७/२०१०
०२उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (५ वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (८ वी ) करिता अटी व शर्तीशालेय शिक्षण विभाग१५/११/२०१६
०३इ १०वी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या व ११वी मध्ये प्रवेश घेतलेल्या अनु.जातीच्या मुलांना छ शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीसामाजिक न्याय विभाग११/६/२००३
०४इ १०वी १२ वी च्या परीक्षेत विशेष उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या अ.जा. विज.भज. व विशेष मागास प्रवर्गाच्या मुलामुलींना छ शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान करणेसामाजिक न्याय विभाग२३/६/२०१७
०५ई ८वी ते १०वी मध्ये शिकत असलेल्या अनु जातीच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनासामाजिक न्याय विभाग१३/५/२००३
०६ई-स्कॉलरशिप -भारत सरकार मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रदाने योजनासामाजिक न्याय विभाग११/१/२०१०
०७अनु जातीच्या विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनासामाजिक न्याय विभाग३१/८/२००९
०८अस्वछ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी भारत सरकारची मेट्रिक पूर्व शिष्यवृत्तीसामाजिक न्याय विभाग१७/३/२००९
०९अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्तीअल्पसंख्यांक विकास विभाग२९/७/२०१५

Leave a Comment