विद्यार्थी क्रीडा सवलत
| अ.क्र. | शासन निर्णय विषय | संबंधित विभाग | दिनांक |
| ०१ | इयत्ता ११ वी चे प्रवेश देताना क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ % आरक्षण देण्याबाबत | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | २६/६/२००८ |
| ०२ | माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र १० वी व उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र १२ वी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या राज्य राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव २५ गुण देण्याबाबतची सुधारित कार्यपद्धतीची अंमलबजावणी | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | २१/३/२०१५ |
| ०३ | राज्यातील प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५% आरक्षण बाबत दिनांक १८ ऑगस्ट २०१६ | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | १८/८/२०१६ |
| ०४ | मानवी मनोरे उभारावयाच्या प्रकारास (खेळास) साहसी खेळाचा दर्जा देण्याबाबत. | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | २४/८/२०१६ |
| ०५ | क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजनाकरीता निधी वितरण. | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | २/२/२०१६ |