सूचना

www.govtgr.com ही संकेतस्थळ शासन निर्णय, सरकारी विविध विभागांची परिपत्रके, योजना यांविषयी माहिती देण्यासाठी एक अनौपचारिक (unofficial) वेबसाईट आहे. येथे प्रसिद्ध झालेली माहिती काळजीपूर्वक तपासूनच सादर करण्यात येते. तथापि, काही चुकीची किंवा अद्ययावत नसलेली माहिती आढळल्यास कृपया आमच्याशी त्वरित संपर्क साधावा.

लक्षात द्या: अधिकृत माहिती व शंकानिरसनासाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

धन्यवाद!

Join Whatsapp Group

Join Telegram Group

विद्यार्थी अपघात विमा शासन निर्णय

विद्यार्थी अपघात विमा

अ.क्र.शासन निर्णय विषयसंबंधित विभागदिनांक
०१विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा योजनाशालेय शिक्षण विभाग२०/०८/२००३
०२राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा योजना (राज्यातील विद्यार्थ्यासाठी अपधात विमा योजना) अपघाताचा दावा सादर करण्यासाठी कायर्पध्दतीशालेय शिक्षण विभाग०१/१०/२००३
०३राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा योजनेखाली अपघाताचा दावा सादर करण्याबाबतशालेय शिक्षण विभाग३०/०७/२००५
०४राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा (राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा ) योजना सन २००९-१०शालेय शिक्षण विभाग
०५राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा योजना (राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना ऐवजी राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना ) राबविण्याबाबतशालेय शिक्षण विभाग११/०७/२०११
०६इयत्ता १ली ते १२वी पर्यंत शिकणा-या मुला/मुलींना अपघातामुळे क्षतीची नुकसान भरपाई ईत्यादी देण्याबाबत राजीव गांधी विदयार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सन 2012-13 पासून नियमित स्वरुपात राबविण्याबाबतशालेय शिक्षण विभाग०१/१०/२०१३

Leave a Comment