मुख्याध्यापक संबंधित शासन निर्णय
अ.क्र. | शासन निर्णय विषय | संबंधित विभाग | दिनांक |
०१ | मुख्याध्यापक पदासाठी आरक्षण | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | ५/५/२००९ |
०२ | संस्थमध्ये वाद असल्यास शाळेंच्या मुख्याध्यापकांची वेतन निश्चिती संबंधीत | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | २१/१/२०१० |
०३ | मुख्याध्यापकाची वेतननिश्चिती वेतनश्रेणी निवृत्तीवेतन वषियक प्रस्ताव तयार करणेसंबंधीचे अधिकार शिक्षणाधिकारी प्रथमिक यांना प्रदान करणेबाबत | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | ९/८/२०१० |
०४ | बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापकांची अतिरिक्त पदे मंजूर करण्याबाबत. | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | ७/१२/२०११ |
०५ | शालेय पोषण आहार योजनेबाबत मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी करणेबाबत. | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | २६/२/२०१४ |