सूचना

www.govtgr.com ही संकेतस्थळ शासन निर्णय, सरकारी विविध विभागांची परिपत्रके, योजना यांविषयी माहिती देण्यासाठी एक अनौपचारिक (unofficial) वेबसाईट आहे. येथे प्रसिद्ध झालेली माहिती काळजीपूर्वक तपासूनच सादर करण्यात येते. तथापि, काही चुकीची किंवा अद्ययावत नसलेली माहिती आढळल्यास कृपया आमच्याशी त्वरित संपर्क साधावा.

लक्षात द्या: अधिकृत माहिती व शंकानिरसनासाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

धन्यवाद!

Join Whatsapp Group

Join Telegram Group

प्रसूती रजा शासन निर्णय

प्रसूती रजा

अ.क्र.शासन निर्णय विषयसंबंधित विभागदिनांक
०१प्रसुती रजेच्या विद्यमान तरतुदींमध्ये सुधारणा आणि मुल दत्तक घेणा-या महिला कर्मचा-यांना देय व अनुज्ञेय रजाशालेय शिक्षण व क्रीडा विभाग२५/१०/२००५
०२राज्य शासकीय महिला कर्मचार्‍याची प्रसुती रजेची मर्यादा 180 दिवसांपर्यत वाढविण्याबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग२४/८/२००९
०३राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांंतील शिक्षिका व महिला शिक्षिकेतर कर्मचारी यांना प्रसुती रजा मर्यादा 180 दिवसापर्यंत वाढविण्याबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग८/३/२०१०
०४शिक्षण सेवक कालावधी वाढणार नाहीशालेय शिक्षण व क्रीडा विभाग२५/३/२०१३
०५प्रसुती रजा संदर्भात सेवा कालावधीची अट वगळण्याबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग१५/१/२०१६
०६सरोगसी पध्दतीने जन्मलेल्या अपत्याचे संगोपन करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना विशेष रजा मंजूर करण्याबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग२०/१/२०१६
०७विकलांग अपत्य असलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष बाल संगोपन रजा मंजूर करणेबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग२१/९/२०१६

Leave a Comment