निवृत्ती वेतन
अ.क्र. | शासन निर्णय विषय | संबंधित विभाग | दिनांक |
०१ | मृत्यू पावलेल्या एकट्या शासकीय कर्मचाऱ्यावर अवलंबून असलेल्या त्याच्या आई वडिलांना कुटुंब निवृत्तीवेतन देण्याबाबत | वित्त विभाग | २२/१/२०१५ |
०२ | निवृत्तीवेतन धारकाची प्रथम प्रदान ओळख तपासणी कार्यपद्धती रद्द करणे व त्याबाबत सुधारणा | वित्त विभाग | ३०/१२/२०१५ |