सूचना

www.govtgr.com ही संकेतस्थळ शासन निर्णय, सरकारी विविध विभागांची परिपत्रके, योजना यांविषयी माहिती देण्यासाठी एक अनौपचारिक (unofficial) वेबसाईट आहे. येथे प्रसिद्ध झालेली माहिती काळजीपूर्वक तपासूनच सादर करण्यात येते. तथापि, काही चुकीची किंवा अद्ययावत नसलेली माहिती आढळल्यास कृपया आमच्याशी त्वरित संपर्क साधावा.

लक्षात द्या: अधिकृत माहिती व शंकानिरसनासाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

धन्यवाद!

Join Whatsapp Group

Join Telegram Group

जात पडताळणी शासन निर्णय

जात पडताळणी

अ.क्र.शासन निर्णय विषयसंबंधित विभागदिनांक
०१जात प्रमाणपत्र अवैद्य ठरल्यास पुढील कार्यवाही बाबत अनुसरायची कार्यपद्धतीसामान्य प्रशासन विभाग१८/५/२०१३
०२इतर मागास वर्ग प्रवर्गातील कर्मचाऱ्यास पदोन्नती साठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणेबाबतसामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग८/६/२०११
०३अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती,इतर मागास व विशेष मागास वर्ग प्रवार्गांची यादीसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग२६/९/२००८
०४इतर मागास व विशेष मागास प्रवर्गाच्या यादीमध्ये दुरुस्तीसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग१/३/२०१४
०५जात प्रमाणपत्र देणे व त्याच्या पडताळणीचे विनिमय अधिनियम २०००सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग१/९/२०१२

Leave a Comment