गोपनीय अहवाल
अ.क्र. | शासन निर्णय विषय | संबंधित विभाग | दिनांक |
०१ | गोपनीय अहवाल लिहिण्याची जबाबदारी न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांची १ जुलै ची वार्षिक वेतनवाढ न देणेबाबत | वित्त विभाग | १२/९/२०१३ |
०२ | शासकीय अधिकाऱ्यांचे / कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहिणे , जतन करणे | सामान्य प्रशासन विभाग | १/११/२०११ |
०३ | सेवाजेष्ठता यादी तयार करणे. प्रसिद्ध करणे | सामान्य प्रशासन विभाग | २१/१०/२०११ |
०४ | वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर असताना वार्षिक वेतन वाढीचा पुढील दिनांक विनियमित करणे | वित्त विभाग | २६/१२/२०११ |