अ.क्र. | शासन निर्णय विषय | संबंधित विभाग | दिनांक |
०१ | रजेचे नियम,अर्जित रजा आणि सर्मपीत रजेचे रोखीकरण | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | १५/५/१९७० |
०२ | अर्जित रजा रोखीकरणाची मर्यादा 180 (सेवानिवृत्तीवेळी ) दिवस करणेबाबत | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | २७/२/१९७९ |
०३ | अर्जित रजा परिगणना करण्याच्या पध्दतीत सुधारणा | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | १/१/१९९१ |
०४ | अर्जित रजा परिगणना करण्याच्या पध्दतीत सुधारणᅠा | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | १८/१/१९९३ |
०५ | महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 चा नियम 73(1)(डी) अर्जित रजेवर असताना प्रत्यार्पित केलेली अर्जित रजा एका वेळी उपभोगण्यास मर्यादेमध्ये वाढ | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | ५/४/१९९५ |
०६ | दीर्घ सुटी विभागामध्ये सेवेत असलेल्या व्यक्तीना अर्जित रजा | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | ६/१२/१९९६ |
०७ | अर्जित रजा साठवीणेचे व रजेचे रोखीकरण भरणे यांच्या कमाल मर्यादा वाढवीणे बाबत | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | १५/१/२००१ |
०८ | खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचा-यांना अर्जित रजा साठविणे व रजेचे रोखीकरण करणे यांच्या कमाल मर्यादा वाढविणैबाबत व अर्जित रजेचे प्रत्यार्पण | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | ९/४/२००१ |
०९ | अर्जित रजा साठविणे व रजेचे रोखीकरण करणे यांच्या कमाल मर्यादा वाढविण्याबाबत | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | ३१/१०/२००९ |
१० | अर्जित रजा परिगणना करण्याच्या पध्दतीत सुधारणा | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | ११/१०/२०११ |