सूचना

www.govtgr.com ही संकेतस्थळ शासन निर्णय, सरकारी विविध विभागांची परिपत्रके, योजना यांविषयी माहिती देण्यासाठी एक अनौपचारिक (unofficial) वेबसाईट आहे. येथे प्रसिद्ध झालेली माहिती काळजीपूर्वक तपासूनच सादर करण्यात येते. तथापि, काही चुकीची किंवा अद्ययावत नसलेली माहिती आढळल्यास कृपया आमच्याशी त्वरित संपर्क साधावा.

लक्षात द्या: अधिकृत माहिती व शंकानिरसनासाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

धन्यवाद!

Join Whatsapp Group

Join Telegram Group

अपंग कर्मचारी शासन निर्णय

अपंग कर्मचारी शासन निर्णय

अ.क्र.शासन निर्णय विषयसंबंधित विभागदिनांक
०१गट अ ते ड मधील नामनिर्देशनाने नियुक्त करावयाच्या पदांवर अपंगासाठी ३ टक्के आरक्षणाबाबतशालेय शिक्षण विभाग२३/८/२००५
०२संस्था चालकांनी अपंगांच्या आरक्षणाची पदे भरण्याबाबतशालेय शिक्षण विभाग१६/११/२००६
०३अपंग व्यक्ती समान संधीशालेय शिक्षण विभाग१७/७/२००८
०४अपंग व्यक्ती समान संधीग्राम विकास व जलसंधारण विभाग३१/३/२००९
०५बारावी परीक्षेसाठी अंध,अपंग,मुकबधीर व अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना जादा गुणांची सवलत देण्याबाबतशालेय शिक्षण विभाग२४/२/२०१०
०६सेवेतील अपंग व्यक्तींना जनगननेचे काम न देणेबाबतसामान्य प्रशासन विभाग२१/९/२०१०
०७गट अ ते ड मधील पदांवर अपंगांसाठी ३ टक्के आरक्षणशालेय शिक्षण विभाग२१/१/२०११
०८शासकीय सेवेत आल्यानंतर अपंगत्व प्राप्त झाल्यास द्यावयाचे फायदेशालेय शिक्षण विभाग१९/१०/२०११
०९अपंग एकात्मिक शिक्षण योजना मधील विशेष शिक्षकांना प्रशिक्षित शिक्षकाची वेतनश्रेणी लागू करणेबाबतशालेय शिक्षण विभाग२८/१०/२०१३
१०अपंग व्यक्ती आरक्षण अधिनियम १९९५ नुसार अपंगांसाठी आरक्षणाची गणना करणेबाबतशालेय शिक्षण विभाग२८/७/२०१४
११गुणवत्ताधारक अपंग खेळाडूंना थेट शासकीय सेवेत प्रवेश देणेबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग१/१०/२०१५
१२दिव्यांग विद्यार्थ्यांना इ.१ली ते १० पर्यंत परीक्षांना सोयी सवलती देणेबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग८/१/२०१६
१३अपंग प्रमाणपत्र वितरणाबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग२५/२/२०१६
१४अंध अपंग कर्मचाऱ्यांसाठी विशेष वाहन भत्ता १९८० पासूनचे सर्व शासन निर्णय एकत्रितवित्त विभाग 

Leave a Comment