सूचना

www.govtgr.com ही संकेतस्थळ शासन निर्णय, सरकारी विविध विभागांची परिपत्रके, योजना यांविषयी माहिती देण्यासाठी एक अनौपचारिक (unofficial) वेबसाईट आहे. येथे प्रसिद्ध झालेली माहिती काळजीपूर्वक तपासूनच सादर करण्यात येते. तथापि, काही चुकीची किंवा अद्ययावत नसलेली माहिती आढळल्यास कृपया आमच्याशी त्वरित संपर्क साधावा.

लक्षात द्या: अधिकृत माहिती व शंकानिरसनासाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

धन्यवाद!

Join Whatsapp Group

Join Telegram Group

अनुकंपा शासन निर्णय

अनुकंपा

अ.क्र.शासन निर्णय विषयसंबंधित विभागदिनांक
०१सेवेत असताना दिवंगत/अकाली सेवानिवृत्त झाᅠालेल्या खाजगी ( अनुदानित व विनाअनुदानित) शाळांंतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग३१/१२/२००२
०२राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळांंतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांच्या नातेवाईकांस अनुकंपातत्वावर नियुक्तीशालेय शिक्षण व क्रीडा विभाग१०/४/२००७
०३ शिक्षण सेवक या पदावर अनुकंपा नियुक्ती देण्याबाबची कार्यपध्दतीशालेय शिक्षण व क्रीडा विभाग२०/१/२०१६
०४अनुकंपा नियुक्तीसाठी विहीत केलेली प्रतिवर्षी रिक्त होणा-या पदांच्या 10 टक्के ची मर्यादा चालू ठेवण्याबाबतशालेय शिक्षण व क्रीडा विभाग३/५/२०१७
०५विवाहित मुलीस अनुकंपा नियुक्तीस पात्र ठरविणेबाबतसामान्य प्रशासन विभाग२६/२/२०१३
०६अनुकंपा नियुक्ती प्रचलित कार्यपद्धती सुधारणासामान्य प्रशासन विभाग२२/८/२००५

Leave a Comment